त्या चौघी मैत्रिणी.
एक
दोन
महिन्यातून एका
रात्री कुणाच्यातरी घरी
भेटायच्या आणि
छान
गप्पा मारायच्या.
आताही भेटल्या…
नेहमीच्या गप्पा…
काम
कसे
चालू आहे,
लफडी,
कोणाची लग्न अशा
गप्पा उत्तरोत्तर वाढत गेल्या.
लवकरच एकीच लग्न होणार म्हणून तिला मधुचंद्राची रात्र,
हनीमून यावरुन म्हणून चिडवण आणि
चावट
गप्पा सुरु झाल्या…
आणि
अचानक गाडी घसरली.
प्रत्येकीने आपला पहिला तसला अनुभव सांगायचा.
एकीने सांगितलं शाळेत असताना वर्गमित्राबरोबर तिचं पहिलं घेतलेले आठाचे चुंबन.
दुसरीने कॉलेजमध्ये असताना आपल्या सिनीअरबरोबर असलेले संबंध रंगवून सांगितले.
तिसरीने आपल्याच बिल्डींगमधल्या एका
मुलाबरोबर केलेली मज्जा आणि
ऐनवेळी कामवाल्या मावशीने येऊन केलेला पचका अशा
गमतीजमती सांगितल्या.
आता
आली
चौथीची वेळ.
पण
चौथीने अजूनपर्यंत काहीच केलेलं नव्हतं.
अगदी साधं चुंबणसुध्दा केलेलं नव्हतं.
तिनं तसं
मैत्रिणींना सांगितल्यावर त्या सगळ्या खूप
हसल्या.
ती
अजूनही व्हर्जीन आहेस म्हणून तिला चिडवलं.
अगदी तू
नॉर्मल आहेस ना?
असंही विचारलं.
पण
तिला समजेना की
आपण
व्हर्जीन आहोत तर
काय
झालं?
म्हणजे एकतर असं
कोणी भेटला नाही.
करीअरच्या धावपळीत असं
काही करायचं असतं असा
विचारही आला
नाही.
पण
मैत्रिणींनी केलेली गम्मत तिला जरा
खुपचलीच.
तिने ठरवलं…
आपण
आयुष्यात सगळे अनुभव घेतले…
मग
हा
का
नाही?
सगळेजण करतात मग
आपण
केलं तर
काय
होतं?
आणि
आपण
जसे
इतर
अनुभव घेतले तसा
हाही अनुभव घेऊया.
म्हणून तिनं ठरवलं की
आपण
कुणाबरोबर तरी
करायचा.
तिनं आफिसमधल्या सहकाऱ्याला पकडलं.
“भ्रमर” म्हणून त्याची ख्याती. मुलींनी दाणं टाकलं की आले कबूतर असे सगळे म्हणायचे. मग तिला वाटलं हे सोपं आहे. तिने स्वत:हून गप्पा मारल्या. थोडं चावट बोलली. स्वत:हून हवा दिली. त्याला मिळायचा सिग्नल तो मिळाला. मग काय? त्यांचा शनिवारी डिनरचा बेत ठरला. आठवडाभर तिनं एवढा विचार केला नाही. आणि येता-जाता त्याचे इशारे. तिला तर मज्जा वाटत होती. आणि आता एखादी गोष्ट करायची म्हणटलं की करायचं असा तिचा हट्ट. त्यामुळे पाप-पुण्य,
नैतिकता,
सगळं पोतडीत गुंडाळून तिने टाकून दिलं.
अखेरीस शनिवार आला. दोघेही तिच्या आवडत्या हॉटेलमध्ये जेवायला गेले. त्याने अगदी आठवडाभर तिच्या गप्पांमधून तिला अचूक टिपलेलं. तिला आवडणारी लाल गुलाबाची फुल तो घेऊन आला. तिचे आवडते परफ्युम लावून आला. आजतर तिला खूश करण्यासाठी त्याने कशाचीही कसर ठेवली नव्हती. तिचं आवडतं जेवण… त्याचबरोबर त्याच्या गोड गप्पा… तिचं कौतुक… तिचं दिसणं, वागणं, हसणं… सगळं किती मोहक. असा तो वारंवार सांगत होता. ती “ध्येयाकडे बघणारी उत्कृष्ठ मुलगी” असं म्हणून तिचं केलेले कौतुक आणि ती कशी इतर मुलींपासून खूप वेगळी, म्हणून आवडणारी अशी स्तुतीसुमन उधळली आणि तिला ते खोटं असूनही आवडलं. कारण असं प्रथमच कोणतरी तिच्याकडं लक्ष देत होतं. नेहमी नाक वर करुन चालणारे पुरुष बायकांना अक्कल नाही, त्यांना कोण डोक्यावर बसवणार असं म्हणणारे पुरुष, एखादी बाई झोपायला मिळणार म्हणून कसा स्वत:चा स्वाभिमान गोंडाळून ठेऊन तिची खातिरदारी करत होता. तिच्या शरीराचं, सौंदर्याचं कौतुक करत होता आणि तेंव्हा तिला जगातल्या एका महान सत्याचा शोध लागला. पुरुषांना जिंकायचं असेल तर अक्कल वापरुन, वाद घालून उपयोग नाही. आपल्या स्त्री असण्याचा फायदा उठवायचा. सगळे मग नीट वागतात. रात्र चढत होती. गप्पा रंगत होत्या. मग जेवण झाल्यावर ते त्याच्या रुमवर गेले. घरात तिचं खूपच छान स्वागत केलं. पुन्हा थोड्या गप्पा. मग हळूच त्यानं हळू, प्रेमळ गाणी लावली. दिवे मंद केले. आता मात्र तिला टेन्शन आलं. आपण आलो खरं इथवर, पण आपल्याला जमेल ना, असं तिला वाटायला लागलं. त्याने तिला डान्स करायला बोलवलं. ती जरा टेन्शनमध्येच त्याच्याकडे गेली. गाण्यावर ते डान्स करत होते. पहिल्यांदाच कोणाच्या इतक्या जवळ गेल्यामुळे हृदयाची धडधड वाढत होती. त्याचा श्वास तिच्या गालावर… मग मानेवर जाणवत होता. तिला स्वत:लाही खूप काहीतरी वेगळ, गोड जाणवत होता. त्यांच्यातलं अंतर कमी होऊ लागलं. पण तिच्या मनात मात्र विचार येऊ लागले. हे, ठीक आहे ना… म्हणजे आपण हे का करतोय हे सिध्द करायला की अजूनही आपण नॉर्मल आहोत… आपणाला पण आशा आहेत म्हणून… की अजूनही आपण व्हर्जीन… कोणी आपणाला चिडवू नये… किंवा आपल्याकडेही असाच थ्रिलींग अनुभव असावा म्हणून. पण हा अनुभव असाच हवा का? आपण असं कोणाला मुद्दाम भुरळ पाडून वापरुन घेणं किंवा स्वत:ला वापरु देणं योग्य का? डोक्यात एवढे विचार आणि त्यानं तिला एकदम जवळ घेऊन चुंबन घ्यायला सुरवात केली. तिच्या अंगावर एकदम शहारा… सरसर डोक्यापर्यंत चमक गेली. आणि तिला अचानक आजीचे शब्द आठवले. सगळेच सगळ्या गोष्टी करतात म्हणून आपणही तसंच करायला हवं असं काही नसतं. एखादी कृती केल्यावर जर आपण स्वत:ला आरशात बघू शकतो याची खात्री असेल तर मग ती गोष्ट बिनधास्त करावी. आणि अचानक ती भानावर आली. तिच्या शरीरावर मोहक उठवणारे त्याचे ओठ… आणि ब्रा पर्यंत पोहचलेला हात… तिनं त्याला एकदम थांबवलं आणि ती त्याला म्हणाली, “मला हे जमणार नाही.” ती तिथून पळून गेली. रिक्षात बसल्यावर तिचं तिलाच रडू आला की आपण इतक्या खालच्या पातळीवर उतरलोच कसे?

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा