मंगळवार, १० जानेवारी, २०२३

148. 100 वर्षे निरोगी जीवन जगण्याचा फॉर्म्युला

          नुकत्याच आरोग्य विभागाने मुंबई मधील 10 हजार मुलांची आरोग्य तपासणी केली इयत्ता पहिली ते दहावी या वर्गात असणारे त्यात असे आढळले की त्या मधील 5000 मुलांना ब्लड प्रेशर BP आणि डायबेटिस झालेला आहे .हे काम खूप भयानक आहे तेव्हा आपण ही वेळीच सावध व्हा  आपल्या कडे हे आजार 50 च्या पुढे होत होते पण आता अगदी  बाल वयात होत आहे  आणि त्याचे परिणाम भयानक आहे त्या बद्दल हा लेख आहे हा लेख सर्व प्रकारच्या व्हॉट्स अप ग्रुप आणि इतर सोशल मीडिया वर जाईल  पण हा लेख आरोग्य  बद्दल आहे  त्यामुळे  share करू द्या कारण आपण जो व्यवसाय शेती  नोकरी धंदा करतो जर आपणच  राहिलो नाही तर हा धंदा करून ही काय उपयोग तेव्हा आरोग्य प्रथम आहे.
    कोरोणा  पुन्हा एकदा भारताच्या उंबरठया वर येऊन ठेपला आहे  मागच्या 2 वर्षे पूर्वी च्या कोरोना च्या लाटे मध्ये खूप जवळचे लोक आपल्या ला सोडून गेले  अधिक लोक कोरोना  च्या लाटे मध्ये गेले त्यात immunity  कमी असणारे लोक  या व्हायरस   ला बळी पडले  त्यात ज्यांना BP ब्लड प्रेशर ,  डायबेटिस ,दमा  लठ्ठपणा असणारे  आणि इतर आजार असणारे लोक सर्वात अधिक बळी पडले असे म्हणतात  चौथे महायुद्ध हे  व्हायरस हल्ला असणारे असेन आणि ते आपण पाहिले आहे कोरोणा काळात त्या आपली रोग प्रतिकाशक्ती कशी वाढवावी आणि कॅन्सर , डायबेटी स. , हार्टअटॅक  ,BP ,लठ्ठपणा  चरबी वाढणे पोट वाढले. यावर आपल्या ला कंट्रोल ठेवावा लागेन
    आपण जरा 35 वर्षे मागे जाऊ  1985 ते 90 चा काळ आणि  मला आठवते आमच्या गावात कुणालाही डायबेटीस नव्हता शोधून सापडत नव्हता  3000 लोकसंख्या चे  गावात BP हा आजार माहित नव्हता एकही व्यक्ती ल नव्हता कॅन्सर ने कुणी  दहा दहा वर्षे कधी कुणी गेला ते आठवत नव्हते हार्ट अटॅक काय असतो हे माहीत नव्हते  सात आठ वर्षे  मध्ये कधी कुणाला हार्ट अटॅक  येत नव्हता आणि आला तर त्याला तंत्र मंत्र केले  मूठ मारली असे म्हणत   सर्वात महत्त्वाचे म्हणजे गावात 3000 लोकसंख्या असणाऱ्या गावात ढेरी वाढलेले पाच दहा सापडतील तेही अगदी तब्बेत भक्कम असणारे म्हातारे लोक पण आज त्या उलट आहे 3000 लोकसंख्या मध्ये 2500 ढेरी वाढलेले चरबी वाढलेलें सापडतील.  50 वर्षे वयाचे लोक 80 टक्के BP च्या गोळ्या खातात  गोळी शिवाय जगणे मुश्किल आहे आता  70 टक्के लोकांना डायबेटिस आहे गावात दरवर्षी हार्ट अटॅक ने कित्येक लोक जातात किंवा जे पाहिले अटॅक मधून वाचले त्यांना अँजिओप्लास्टी करावी लागते बायपास करावे लागते तसेच WHO  चे मत आहे की 2028 पर्यंत प्रत्येकाच्या घरात कॅन्सर चां रुग्ण असेन आणि आजही गावात  दरवर्षी  कॅन्सर ने गावात नातेवाईक मध्ये एक तरी रुग्ण दगावतो   इतर ही खूप समस्या वाढल्या आहेत त्यात आज 95 टक्के महिला  न चे सिजर होते  ब्रेन ट्यमर वाढला आहे  असे एक आणि अनेक रोग वाढले आहेत मग ते 35 वर्षे पूर्वी का नव्हते आणि आत्ता का आहे त्या बद्दल अभ्यास केला तेव्हा असे लक्ष्यात आले की पूर्वीचा काळ आणि आताचा काळ असे काय बदलले नेमके की इतके आजार वाढले
        पूर्वी गरिबी असत  त्यामुळे आम्हाला तळलेले पदार्थ भजे फक्त सणा ला भेटत जेव्हा 2 महिने मधून सण येईल तेव्हा. आता  मात्र आम्ही रोज तळलेले पदार्थ बाहेर गेलो की पाववडा ,भजे  ,समोसे , वडा पाव आणि इतर तेल जण्य पदार्थ आम्ही रोज खातो दुसरे पूर्वी  35 वर्षे घरचे तेलबिया असत शेंगदाणे सूर्यफूल तीळ करडई   लाकडी घाणा मिल मधून शुद्ध तेल काढून ते वापरत आता मात्र  रिफाइंड  तेल त्या मध्ये पामतेल ,हेक्झेन  सॉर्बीटन इस्टर ,आणि घातक प्रिजरवेटीव टाकले जातात त्यामुळे ते तेल नाही तर विष तयार होते परिणामी कॅन्सर आणि हार्ट अटॅक वाढतो.
       आता BP बघू 50 वय चे पुढे सर्रास लोक बीपी चे टॅब्लेट खातात सध्या याचे कारण आहे  समुद्री नमक किंवा पुडी मधील जे बारीक मीठ आहे त्याचे सेवन अती प्रमाणात  सेवन करतात लोक आधी घरातील मीठ बदला   तर सैंधव मीठ वापरा हे मीठ मोठ  मोठ मोठ्या  खाणी असतात त्यात सापडल ते मीठ शरीराला खूप चांगले आहे नेहमी हेच वापरा सैंधव मीठ आता शुगर( डायबेटिस ) चे बघू. आमच्या काळात 35 वर्षे पूर्वी कुणाला ही गावात शुगर डायबेटीस नव्हता  शोधून सापडत नव्हता आज मात्र 50 चे नंतर शोधून सापडणार नाही ज्याला डायबेटीस नाही असा किती फरक आहे 35 वर्षे पूर्वी आणि आज तर हा डायबेटीस का वाढला असेन याचे उत्तर असे🌹👉🏻 की  1960 चे दशकात साखर कारखाने आले आणि ही स्पटिक साखर खाणे  साखरेचे पदार्थ खाणे म्हणजे श्रीमंत समजले जायला लागले गुळाचा शिरा गेला साखरेचं आला आणि सर्वच पदार्थ साखरे चे आले विविध कार्या मध्ये साखरेचे  बुंदी  ,लाडू  गुलाब जाम बर्फी ,पेढे  आणि हजारो पदार्थ साखरेचे बनवायला लागले  साखर यायच्या आधी लोक गूळ खात होते घरचं  उसाचे गूळ भेल्या  बनवणारे गुऱ्हाळ होते लोक खूप गूळ खात  रसाची गरम काकवी पित असे पण कुणालाही कधी डायबेटीस झाला  नाही मग  साखर खाऊन कसा डायबेटीस वाढला आहे त्याचं कारण  ऐका 🌹👉🏻 साखर तयार करताना मोठ्या प्रमाणात केमिकल वापरतात उसाच्या रसात कॅल्शियम , मॅग्नशियम ,  पोटॅशियम  ,फोस्फोरस असते जे शरीराला खूप गरज असते पण साखर बनवताना त्यात सर्वात घातक असे सल्फर टाकतात त्यामुळे वरील सर्व तिन्ही घटक नष्ट होते  मी वर सांगितले तसे कारखाने आले तसे आपले वाड वडील साखर खायला लागले  साखरेचे पदार्थ खायला लागले 40 वर्षे साखर खाली त्यांना सर्वांना आज  डायबेटीस आहे.  त्याचे कारण असे🌹👉🏻  आपण जी साखर खातो  त्यात सल्फर असते   आपल्या   पोटात स्वादुपिंड नावाचे इंद्रिय आहे त्यात 
 हा पचनसंस्थेतील एक अवयव आहे. स्वादुपिंड ही एक संयुक्त ग्रंथी असून यातून पाचक विकरांचा विसर्ग होतो, तसेच इन्शुलिन, ग्लुकागॉन, VIP, सोमॅटोस्टॅटिन इत्यादी संप्रेरके स्रवतात. हे स्राव कर्बोदकांच्या (शर्करा) चयापचयामध्ये अत्यावश्यक  या स्वादू पिंडा मधे  इन्सुलिन  हे संप्रेरक रोज निर्माण होते आणि आपण खालेली साखर  ग्लुकोज मध्ये कन्व्हर्ट करून ते रक्ता मध्ये घेऊन जाण्याचे काम हे इन्सुलिन करतात अगदी नखा पासून मेंदू पर्यंत जिथे रक्त जाते तिथे  हे इन्सुलिन  साखर घेऊन जाते पण खरी भांनगड इथे च आहे या केमिकल साखरे मधील सल्फर मुळे इन्सुलिन *नष्ट होऊ लागतात तेव्हा आपण खाल्ले ली साखर त्या मधील सल्फर या  इन्सुलिन या संप्रेरक ला वाहून नेता येत नाही भगवंता नी निसर्गाने  त्याला नैसर्गिक साखर घेऊन जाणे करता बनवलेले असते जसे  फळे उस , या मधील पण केमीकल  साखर वाहून वाहून ते इन्सुलिन कमी बनतात  परिणामी ही केमिकल साखर  डायरेक्ट रक्ता मध्ये जाते आणि ब्लड मधील साखर वाढली जाते त्यास आपण डायबेटीस झाला असे म्हणतो काही लोकांना 400 ते 500 साखर असते म्हणजे इन्सुलिन  निर्माण होणे थांबते याचे कारण   केमिकल साखर .  काही लोकांना टाईप 2 चे डाय बेटीस होतो त्यांना रोज वरून इन्सुलिन इंजेक्शन घ्यावे लागते  ते खूप भयानक आहे काही कुटुंबांना 1 महिने मध्ये 50 किलो साखर लागते  चहा आणि इतर हे  पदार्थ करण्यास अतिभयंकर आहे ते लोक अजून 10 वर्षे मध्ये या जगात नसणार हे नक्की   त्यामुळे आजच ही साखर बंद करा.

🌹👉🏻 काही पदार्थ मी बंद करायला  सांगतो ते करा

🌹👉🏻 साखर 100 टक्के बंद  त्या ऐवजी सेंद्रिय गूळ वापरा

🌹👉🏻 रीफाइंड तेल आणि डालडा तूप कायमचे बंद  त्या ऐवजी    लाकडी घाणा चे तेल वापरा देशी गाई चे तूप वापरा डालडा ऐवजी

🌹👉🏻 साबुदाणा अतीभयानक आहे चरबी ला हार्ट ला  त्या ऐवजी फक्त  भगर आणि फळे वापरा उपवासा ला

🌹👉🏻 टाटा मीठ किंवा कोणतेही समुद्री मीठ बंद करा. सैंधव मीठ वापरा सेंधा नमक वापरा

🌹👉🏻 भाकरी मध्ये  गहू बंद करा हार्ट अटॅक आणि चरबी चे मूळ गहू आहे 20 टक्के गहू खा  30 टक्के बाजरी  खा 30 टक्के ज्वारी खा  10 टक्के नागली खा आणि 10 टक्के मध्ये इतर डाळी   मुग  ,कुळीद  , उडीद मसूर आणि इतर कडधान्य खा.
 🌹👉🏻  शुद्ध शाकाहरी राहा, सर्व प्रकारचे व्यसनं पासून दूर राहा  ते शरीराचा नाश करतात सिजनली जंगली फळे  खा पालेभाज्या कंद मुळे   खा  रोज सकाळी आणि सायंकाळी व्यायाम आणि योगा प्राणायाम करा  ध्यान मेडीटेशन करा त्या डिप्रेशन दूर होते  रोज भरपूर पाणी प्या.
🌹👉🏻 सर्वात महत्त्वाचे  आपल्या ला रोज फक्त 10 मिली इतके तेल गरजेचे आहे आपल्या शरीराला पण आपण 50 ml  एका व्यक्ती  ला वापरतो आहे याला  जबाबदार आपण आहे सार्वजनिक ठिकाणी जेवण बंद करा  त्या ठिकाणी खूप तेल डब्बे ची डब्बे वापरतात ते कार्यक्रम लग्न , साखरपुडा ,दिवट्या ,   दहावे तेरावे  ,वर्ष  श्राद्ध  ,  डोहाळे , वाढदिवस  धार्मिक कार्यक्रम  जिथे रोज पंगती जेवतात ते पाहिले बंद करा ते प्रेमाचे जेवण नसून मृत्यु चें जेवन आहे  35  ते 40 वर्षे पूर्वी हे काहीच नव्हते  इतकी गरिबी होती त्या काळात काहीच भेटत नव्हते  त्यामुळे हे कार्यक्रम प्रेम पूर्वक आमंत्रण असते पण त्या मधून खूप तेल जाते आणि नुकसान होते आपल्या शरीराचे कुणाचे घरात जर कुणाला हार्ट अटॅक आला तर स्रिया खूप रडतात पण त्या माणसाला खरे तर त्या स्रीयांनीच मारलेले असते भाजीला खूप तेल वापरतात 1 महिने मध्ये घरात जर 5 व्यक्ती असल्या तर 1 महिने ला  2 लिटर खूप झाले पण इथे 15 लिटर चां  तेलाचा डब्बा संपतो म्हणजे लिमिट नाही जिभेचे चोचले पुरवता पुरवता माणूस मरतो आहे.
 त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या हा जन्म पुन्हा नाही

असे सर्व follow केले तर आजार तर येणार च नाही पण 100 वर्षे निरोगी जगू  *फक्त एक गोष्ट  आहे जिभेचे चोचले  वर नियंत्रण ज्यांना जमले ते success झाले ...

आधार व्यसन मुक्ती मधु मेह मुक्ती
मार्गदर्शन केंद्र. नांदुरा 8275063357

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...