ते दोघे
पहिल्यांदा फेसबुकवर भेटले.
ती : कसा आहेस???
तो : मी
मजेत... आणि तू???
ती : मी पण
मजेत... (असंच चॅटिंग करता-करता तिने त्याला विचारले) तुला एखादी मैत्रीण आहे का? (जवळपास इतर मुलांसारख त्याच उत्तर पण तेच
होतं.)
तो : नाही.
मला प्रेमामध्ये आवड नाही... प्रेमाच्या नात्यामध्ये.
ती : हम्म्म्म.... ठीक आहे.
(थोडा वेळ असाच जातो... कोणीही काहीच बोलत नाही. शेवटी तो मुलगाच तिला विचारतो.)
तो : तुला कोणी मित्र आहे का?
ती : बाळा,
माझं लग्न ठरलं आहे.
तो : काय?????? मला धक्का बसला. माफ कर.. मुलींना वय विचारलेले आवडत नाही पण तुझं लग्न ठरलं आहे म्हणून विचारतो. तुझे वय किती?
ती :
हम्म्म्म्म... 20 वर्षे.
तो : मग
इतक्या लवकर लग्न...
ती : अरे... तो मुलगा मला पसंत नाहीये. माझ्या घरचे जबरदस्तीने माझे लग्न त्याच्यासोबत लावून देत आहेत.
तो : ओह !!!! तू तुझ्या मम्मी/पप्पांना सांग ना तुला तो मुलगा पसंत नाहीये. ते ऐकतील तुझं.
ती : माझ्या
पप्पांनी एकदा लग्न ठरवलं आहे आणि आता देव जरी आला तरी ते स्वत:चा शब्द मोडणार
नाहीत. ते माझं लग्न लावूनच देतील.
तो : मी बोलू का तुझ्या घरच्यांशी????
ती : ना...
मी कोणत्या मुलासोबत बोलते हे समजलं तर ते माझा जीव घेतील.
तो : ठीक आहे. मी नाही बोलत. माझ्या दीदीला बोलायला सांगू का तुझ्या पप्पांशी???? (पलीकडून कोणताच रिप्लाय येत नाही.)
तो : तू तिथे
आहेस का?... बोल ना... प्लीज काहीतरी
रिप्लाय... तू ठीक तरी आहेस ना?? (तरीसुध्दा काही रिप्लाय
येत नाही.) ठीक आहे. मी जातो... बाय... गुड नाईट... स्वीट ड्रीम्स... टेक केअर...
आणि काही मदत लागली तर मला मॅसेज कर... माझा मोबाईल नंबर 8149******_Log
out_ रात्री त्याला तिचा रिकामा मॅसेज येतो.
तो : तू कोण
आहेस???
ती : इतक्यात
विसरलास... मी आहे शोना
तो : हम्म्म्म. सॉरी.. मी ओळखलं नाही.. मगाशी कुठे गायब झालेली..???
ती : मला
रडायला येत होतं.
तो : पागल... रडून काही नाही होत. मी आहे ना आता.. म्हणून आजपासून रडायचं नाही.
ती : हम्म्म्म. नाही रडणार... (पुढे असाच त्यांचा संपर्क वाढत जातो... त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर होतं. दोघेजण एकत्रित जगण्या-मरण्याच्या शपथा घेतात.) त्यांचं प्रेम तर वाढतच जातं पण मुलीचं लग्न ठरलेलं असतं. आणि ते दोघे एकमेकांशिवाय राहू नाही शकत. रोज त्याचा कॉन्टॅक्ट चालूच असतो. असेच दिवस जातात आणि त्या मुलीची साखरपुड्याची तारीख जवळ येते. ते दोघे एक योजना बनवितात. त्यानुसार ती मुलगी घर सोडून त्या मुलासाठी कोल्हापूरला येते. घर सोडताना ती घरी आत्महत्येची चिठ्ठी ठेवते. त्यामुळे तिच्या घरचे तिच्या काळजीत पडतात. पोलिसांत तक्रार करतात. 4 दिवस ती मुलगी कोल्हापूरात राहते. घरच्यांच्या आठवणीने ती मुलगी सतत रडत असते. तो मुलगा तिच्या डोळ्यांत अश्रू बघू नाही शकत आणि तो त्या मुलीच्या वडीलांना कॉल करुन सगळं सांगून टाकतो. दुसऱ्या दिवशी तिचे वडील कोल्हापूरला येतात आणि स्वत:च्या मुलीला घेऊन जातात. जाताना ते त्या मुलाला बोलतात की काहीही झालं तरी मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्याशीच लावून देईन. ह्या गोष्टीला 3-4 महिने होतात. प्रत्येक नात्यामध्ये थोडा गैरसमज असतोच. त्या दोघांच्या नात्यामध्येसुध्दा होता. त्यावरुन त्या दोघांच्यात छोट्याशा गोष्टीवरुन थोडा वाद होतो. शेवटी तो मुलगा तिच्याशिवाय नाही राहू शकत आणि तो तिला कॉल करतो. पण ती मुलगी बोलते, "मला तुझ्यासेाबत कोणतच नाते नाही ठेवायचं. मला विसरुन जा... आणि तुझे आयुष्य नव्याने सुरवात कर. आता मला कोणीही समजावलं तरी माझा निर्णय काही बदलणार नाही. तिचे पप्पा पण हेच बोलतात. सगळं संपत...
ती : कसा आहेस???
ती : हम्म्म्म.... ठीक आहे.
(थोडा वेळ असाच जातो... कोणीही काहीच बोलत नाही. शेवटी तो मुलगाच तिला विचारतो.)
तो : तुला कोणी मित्र आहे का?
तो : काय?????? मला धक्का बसला. माफ कर.. मुलींना वय विचारलेले आवडत नाही पण तुझं लग्न ठरलं आहे म्हणून विचारतो. तुझे वय किती?
ती : अरे... तो मुलगा मला पसंत नाहीये. माझ्या घरचे जबरदस्तीने माझे लग्न त्याच्यासोबत लावून देत आहेत.
तो : ओह !!!! तू तुझ्या मम्मी/पप्पांना सांग ना तुला तो मुलगा पसंत नाहीये. ते ऐकतील तुझं.
तो : मी बोलू का तुझ्या घरच्यांशी????
तो : ठीक आहे. मी नाही बोलत. माझ्या दीदीला बोलायला सांगू का तुझ्या पप्पांशी???? (पलीकडून कोणताच रिप्लाय येत नाही.)
तो : हम्म्म्म. सॉरी.. मी ओळखलं नाही.. मगाशी कुठे गायब झालेली..???
तो : पागल... रडून काही नाही होत. मी आहे ना आता.. म्हणून आजपासून रडायचं नाही.
ती : हम्म्म्म. नाही रडणार... (पुढे असाच त्यांचा संपर्क वाढत जातो... त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर होतं. दोघेजण एकत्रित जगण्या-मरण्याच्या शपथा घेतात.) त्यांचं प्रेम तर वाढतच जातं पण मुलीचं लग्न ठरलेलं असतं. आणि ते दोघे एकमेकांशिवाय राहू नाही शकत. रोज त्याचा कॉन्टॅक्ट चालूच असतो. असेच दिवस जातात आणि त्या मुलीची साखरपुड्याची तारीख जवळ येते. ते दोघे एक योजना बनवितात. त्यानुसार ती मुलगी घर सोडून त्या मुलासाठी कोल्हापूरला येते. घर सोडताना ती घरी आत्महत्येची चिठ्ठी ठेवते. त्यामुळे तिच्या घरचे तिच्या काळजीत पडतात. पोलिसांत तक्रार करतात. 4 दिवस ती मुलगी कोल्हापूरात राहते. घरच्यांच्या आठवणीने ती मुलगी सतत रडत असते. तो मुलगा तिच्या डोळ्यांत अश्रू बघू नाही शकत आणि तो त्या मुलीच्या वडीलांना कॉल करुन सगळं सांगून टाकतो. दुसऱ्या दिवशी तिचे वडील कोल्हापूरला येतात आणि स्वत:च्या मुलीला घेऊन जातात. जाताना ते त्या मुलाला बोलतात की काहीही झालं तरी मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्याशीच लावून देईन. ह्या गोष्टीला 3-4 महिने होतात. प्रत्येक नात्यामध्ये थोडा गैरसमज असतोच. त्या दोघांच्या नात्यामध्येसुध्दा होता. त्यावरुन त्या दोघांच्यात छोट्याशा गोष्टीवरुन थोडा वाद होतो. शेवटी तो मुलगा तिच्याशिवाय नाही राहू शकत आणि तो तिला कॉल करतो. पण ती मुलगी बोलते, "मला तुझ्यासेाबत कोणतच नाते नाही ठेवायचं. मला विसरुन जा... आणि तुझे आयुष्य नव्याने सुरवात कर. आता मला कोणीही समजावलं तरी माझा निर्णय काही बदलणार नाही. तिचे पप्पा पण हेच बोलतात. सगळं संपत...
आज माझ्या प्रियेचे काही एस.एम.एस. मी
वाचले.
काही शब्द जाऊन माझ्या हृदयांत टोचले.
काही कठीण यातना झाल्या हृदयास
माझ्या,
पटकन अश्रूंचे थेंब माझ्या डोळ्यांत साचले.
आज माझ्या प्रियेचे काही
एस.एम.एस. मी वाचले...
प्रेमात तिच्या मी झालो एवढा वेडा,
प्रेमात मिळाला मला एक वेगळाच धडा.
का माझ्या हृदयाशी शर्यंत्र
असे रचले.
पटकन अश्रूंचे थेंब माझ्या डोळ्यात साचले.
आज माझ्या प्रियेचे काही
एस.एम.एस मी वाचले....
आज तिने माझ्याशी प्रेमाचे नाते तोडले.
प्रेमाच्या वाटेवर आणून अर्ध्यात सोडले.
तिच्या
आठवणींचे काही क्षण मी आता वेचले.
पटकन अश्रूंचे थेंब माझ्या डोळ्यांत साचले.
आज
माझ्या प्रियेचे काही एस.एम. एस. मी वाचले.
तो : ओ.के. जिथे राहशील सुखी रहा. स्वत:ची काळजी घे. आणि पुढे माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारा भेटलाच तर लग्न कर... नेहमी आनंदी असावे...आय मिस यू... लव यू फॉरेवर... शोना... इथून दूर गेल्यानंतर अनेक वाटा तुझ्या असतील. पण पावलापावलावर आठवणी मात्र माझ्याच असतील.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा