एक मुलगा एक
मुलगीवर खूप प्रेम करायचा. एक दिवस धाडस
करुन तो तिच्याजवळ गेला आणि म्हणाला,
मुलगा : हाय.
मुलगी : हाय.
मुलगा : तू कशी आहेस?
मुलगी : मी
ठिक आहे. तू कसा आहेस?
मुलगा : मी
सुध्दा ठीक आहे. मला तुला काहीतरी सांगायचे आहे.
मुलगी : ठीक आहे. सांग...
मुलगा : मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू माझे जग आहेस.
मुलगी : माफ कर. तू मला आवडत नाहीस. मी तुझ्यावर प्रेम करत नाही.
मुलगा रडू लागतो आणि तेथून निघून जातो. मुलगी त्याच्याकडे दुर्लक्ष करुन दोन दिवसानंतर अभ्यासासाठी तेथून लांब दुसरीकडे जाते. मुलगा तिच्या आठवणीमध्ये मनमनी दु:खी राहू लागला.पण जगाच्या समोर खोट्या हास्यासाठी मनमनी त्या मुलगीच्या आठवणीमध्ये राहत होता. चोवीस तास तिच्याच आठवणीत मग्न रहात होता.
एक दिवस त्याचा मित्र घरी येतो. जेंव्हा त्याला कळाले की त्याच्या मित्राची अशी अवस्था त्या मुलगीमुळे झाली आहे तेंव्हा तो त्याला विचारतो, " जर ती तुझ्यावर प्रेम करत नाही तर तू तिच्यावर का प्रेम करतोस? तुझ्यावर प्रेम करणारी तुला दुसरी कोणीतरी मिळेल?" तेंव्हा त्या मुलग्याने जे उत्तर दिले त्या उत्तरामुळे त्याच्या मित्राचे डोळे खाली झाले. मुलगा म्हणाला, " प्राप्त करुन तर कोणीही प्रेम करु शकतं, पण त्या व्यक्तीला गमावूनसुध्दा प्रेम करत राहणे हे खरे प्रेम असते."
तुमच्या प्रियकराला कोणत्याही परिस्थितीत
तुमच्यावर प्रेम करायला लावणे म्हणजे प्रेम नसते तर तुमचा प्रियकर तुम्ही जरी
त्याच्यावर प्रेम करत नसला तरी तो आंधळेपणाने प्रेम करतो हे खरे प्रेम असते. मात्र
त्या व्यक्तीला तुमच्या प्रेमाची थोडीतरी किंमत असली पाहिजे किंवा समजली पाहिजे
तरच त्या प्रेमाला अर्थ असतो.
मुलगा : हाय.
मुलगी : हाय.
मुलगा : तू कशी आहेस?
मुलगी : ठीक आहे. सांग...
मुलगा : मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू माझे जग आहेस.
मुलगी : माफ कर. तू मला आवडत नाहीस. मी तुझ्यावर प्रेम करत नाही.
मुलगा रडू लागतो आणि तेथून निघून जातो. मुलगी त्याच्याकडे दुर्लक्ष करुन दोन दिवसानंतर अभ्यासासाठी तेथून लांब दुसरीकडे जाते. मुलगा तिच्या आठवणीमध्ये मनमनी दु:खी राहू लागला.पण जगाच्या समोर खोट्या हास्यासाठी मनमनी त्या मुलगीच्या आठवणीमध्ये राहत होता. चोवीस तास तिच्याच आठवणीत मग्न रहात होता.
एक दिवस त्याचा मित्र घरी येतो. जेंव्हा त्याला कळाले की त्याच्या मित्राची अशी अवस्था त्या मुलगीमुळे झाली आहे तेंव्हा तो त्याला विचारतो, " जर ती तुझ्यावर प्रेम करत नाही तर तू तिच्यावर का प्रेम करतोस? तुझ्यावर प्रेम करणारी तुला दुसरी कोणीतरी मिळेल?" तेंव्हा त्या मुलग्याने जे उत्तर दिले त्या उत्तरामुळे त्याच्या मित्राचे डोळे खाली झाले. मुलगा म्हणाला, " प्राप्त करुन तर कोणीही प्रेम करु शकतं, पण त्या व्यक्तीला गमावूनसुध्दा प्रेम करत राहणे हे खरे प्रेम असते."
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा