स्टेशनवर एक
अठरा-एकोणीस वर्षांची
मुलगी रेल्वेमध्ये चढली जिचे माझ्या समोरच्या सीटवर आरक्षण होते.
तिचे वडील तिला सोडायला आले
होते.
त्यानंतर ती
आपल्या वडीलांना म्हणाली,
“पप्पा, तुम्ही जा. आता रेल्वे दहा मिनिटे थांबणार. त्यानंतर
निघून जाणार.”
वडील म्हणाले,
“काही हरकत नाही बेटा. दहा मिनिटे आणखी तुझ्यासोबत
घालवेन.
आता
तर
तुझे क्लास पण
सुरु होणार आहेत.
बऱ्याच दिवसांनी आली
आहेस तू.”
मुलगी कदाचित दिल्लीमध्ये शिकत होती.
कारण वय
आणि
पोशाखवरुन लग्न न
झालेली दिसत होती.
रेल्वे सुरु झाली तेंव्हा तिने खिडकीच्या बाहेर प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या वडीलांना हात
हलवत “बाय” म्हणाली. “बाय पप्पा. अरे, हे काय झाले तुम्हाला? तुमच्या डोळ्यांत
अश्रू…
नको…
प्लीज…”
वडीलांच्या डोळ्यात अश्रू होते.
रेल्वे त्याची गती
पकडून चालली होती आणि
वडील हातरुमालाने अश्रू पुसत बाहेर स्टेशनच्या बाहेर चालले होते.
मुलगीने फोन
लावला,
“हॅलो, आई… हे काय आहे?? जशी रेल्वे सुरु झाली, पप्पांनी
तर
रडायला सुरवात केली होती.
आता
मी
पुढच्या वेळेला त्यांच्याबरोबर स्टेशनवर येणार नाही.
मग
मला
रिक्षाने एकटे जायला लागले तरी
चालेल.
ठीक
आहे.
बाय…
पोहचल्या बरोबर फोन
करते.
पप्पांची काळजी घे.
ठीक
आहे…
बाय.”
मी काही वेळ मुलगीला फक्त या आशेने बघत होतो की पारदर्शी चष्म्यातून बघत असलेल्या त्या डोळ्यांमध्ये मला अश्रूधारा दिसतील. पण माझ्या हाती निराशाच लागली. डोळ्यांत काहीच नव्हते. अश्रूचा एकही थेंब नव्हता. काही वेळानंतर मुलगीने कुणालातरी फोन लावला. “हॅलो डार्लिंग, कसा आहेस? मी रेल्वेमध्ये बसले आहे…… हो. आताच सुरु झाली आहे. येथून उद्या सकाळी लवकरच दिल्लीला पोहचते… न्यायला ये…लव यू टू यार… मला पण तुझी खूप आठवण आली. फक्त आणखी काही तास वाट बघ. उद्यापर्यंत तर पोहचेनच.”
मी मान्य करतो की, उच्च शिक्षणाच्या हेतूने बाहेर जाणे आवश्यक आहे. पण दुसरी बाजू पाहिल्यावर लक्षात येते की याचे दुष्पणरिणाम पण आहेत. मी हे नाही म्हणत की बाहेर शिकणारी सर्व मुले किंवा मुली अशा प्रकारच्या आहेत. मी फक्त त्यांच्याबद्दल बोलत आहे की जे पाश्चिमात्य संस्कृतीच्या या घुमटामध्ये आपले पाय घसरताना त्यांना थांबवता येत नाहीत आणि त्यांना आई-वडील, बहीण-भाऊ यांच्याबद्दल कोणाचे प्रेम लक्षात राहत नाही. ते विसरतात की त्यांच्या आई-वडीलांनी कोणत्या-कोणत्या परिस्थितीला सामोरे जाऊन आणि कोणत्या स्वप्नांना एकत्र करुन आपल्या हृदयाच्या तुकड्याला आपल्यापासून दूर पाठवले जात आहे. पण मुलग्याचे किंवा मुलगीचे पाय घसल्यावर त्याचा परिणाम काय होईल?

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा