गांधारी आंधळी नव्हती तरी सुद्धा डोळ्यावर पट्टी का?
तर तीने आपल्या पतीला जग दिसत नाही तर आपण का पहावे म्हणून स्वतः हुन पट्टी बांधून घेतली होती.

युद्धकाळात मोठमोठे रथी महारथी गेले आता माझ काही खर नाही.
असे दुर्योधन माता गांधारी जवळ बोलत होता.
गांधारी पुत्र स्नेहाने व्याकुळ झाली
जी गोष्ट ती डायरेक्ट मुलाला सांगू शकत नव्हती.
तीने दुर्योधनाला सांगितले
तु धर्मराज युधिष्ठिर यांच्या कडे ज्या ते कधीही खोट बोलत नाहीत
त्यांना विचार मला वज्रदेही
होण्यासाठी काय करावे लागेल.
दुर्योधन युधिष्ठिर ला विचारतो.
युधिष्ठिर आयुष्यात कधीच खोटे बोलले नाहीत.
देवाच्या सांगण्यानुसार
एकदा अश्वत्थामा मारा गया.
नरो अथवा कुंजरो
इतकच खोट बोलले तर शेवटी अंगठा गळून पडला.
धर्मराज युधिष्ठिर वर गांधारीचा विश्वास होता.
आणि त्या प्रमाणे धर्मराज सत्य बोलले.
दुर्योधनाला सांगितले उपाय तुझ्या घरीच आहे.
दुर्योधन म्हणाला कोणता?
युधिष्ठिराने सांगितले तुझ्या आईने डोळ्यावर पट्टी बांधली.
एक प्रकारचे तप आणि तेज निर्माण झाले आहे तीने जर तुला उघडे
पाहिजे तर तु वज्र देही होशील.
दुर्योधनाने लगेच कपडे काढून फेकून दिले.
आईकडे निघाला.
देवाला भगवान श्रीकृष्ण यांना काळजी पडली आता काय करायचं?
देवाने माळ्याचे रूप धारण केले..
विचारले ये नागड्या कुठे चालला.
एवढा मोठा धट्टा कट्टा वाढला कपडे घालायच कळत नाही का.
दुर्योधन म्हणाला ये माळ्या
गुपचुप फुले विक. वज्र देही व्हायला चाललो.
माळीरूपी श्रीकृष्ण म्हणतात असं उघड राहिल्यास वज्र देही होत का?
दुर्योधन म्हणाला अरे माळ्या तुला माझ्या आईच्या डोळ्याच तेज माहिती नाही.
धर्मराज युधिष्ठिर यांनी सांगितले आहे तुझ्या आईने जर तुला उघड पाहिले तर तु वज्र देही होशील.
माळी म्हणाला अरे ते पांडव आहेत.
कीती केले तरी भावकीच. जर तुझ्या आईने तुला तिच्या समोर उघडे पाहिले तर श्राप देईल तुला.
तु काय लहान बाळ आहे का.. ते कधी तुला खरं बोलणार नाहीत.
परंतु धर्मराज युधिष्ठिर यांनी सांगितले म्हणल्यावर खर होऊ शकते.
मी सांगतो तस ऐक आणि त्या माळ्याने स्वतः जवळची केळीची पाने त्याला दिली
आणि सांगितले. आईसमोर संपूर्ण उघडा जाऊ नकोस केळीची पाने गुंडाळून जा.
दुर्योधन केळीचे पाने गुंडाळून आईसमोर जातो.
आईला सांगतो आई डोळ्यावरची पट्टी काढ.
धर्मराज युधिष्ठिर यांनी सांगितले प्रमाणे मी आलो आहे.
आणि आईने डोळ्यावर ची पट्टी काढली.
आणि आईने त्याच शरीर बघितले..
आई रडायला लागली..
आई काय झाले..
बाळा तुला केळिची पाने गुंडाळून येण्यासाठी कोणी सांगितले.
तेव्हा तो म्हणतो वाटेत माळी भेटला त्याने.
आई म्हणते तो माळी नाही तर वनमाळी भगवान श्रीकृष्ण होता..
त्याने तुला फसवले..
बाळा तुझे बाकीचे शरीर वज्र देही झाले परंतु तु केळीची पाने गुंडाळून आला आता तुझी हीच मांडी
भीम फोडणार आणि तुझा जीव घेणार. आता तुझे मरण अटळ आहे..
आणि शेवटी एका तलावाच्या कडेला भीमाने दुर्योधनाची मांडी फोडली..
आणि अखंड भारताचा सम्राट शंभर भाऊ ज्याला होते तो तलावाच्या कडेला पाणी पाणी करत मेला...
वाईट व्यक्तीचा हिशोब नियती घेते. त्यामुळे कुणाच्या हक्काचे आणि कष्टाचे खाऊ नका.
पाच भावांना फक्त पाच गावे दे भगवंत समजोता करत असताना बोलला

सुईच्या टोकावर बसेल इतक सुद्धा देणार नाही.
लालच केले की शेवट वाईट होतो.
शेवटचा दिस गोड व्हावा वाटत असेल तर तुम्ही आयुष्य कसं जगता यावर अवलंबून असते..
आपल्या ला वाटते माणूस फार चांगला होता. परंतु तो प्रत्यक्षात कीती चांगला असतो हे फक्त त्यालाच माहीत असते.
आणि देवाला. कोणी ऍक्सीडेंट ने मरते कोणी जागीच जळुन खाक होते तर कुणाचा घात होतो आपण म्हणतो खुप चांगला माणूस होता. परंतु तो कसा होता आणि त्याचे कर्म हे फक्त देवाला च माहिती असतात. कधी जाणतेपणात पाप होते तर कधी अजाणतेपणी. परंतु तरी सुद्धा कर्म फळ चुकत नाही. म्हणून महाराज म्हणतात
धर्माची तु मुर्ती
पाप पुण्य तुझे हाती
मज सोडवी दातारा
कर्मापासुनी दुस्तरा

भिष्माचार्य यांनी सरडा उचलून काट्यात फेकला. तो सरडा काट्यात तरफडून मेला. शेवटी भिष्माचार्य बाणांच्या शरशय्येवरच देह ठेवतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा