एका संध्याकाळी एक मुलगा खूप अस्वस्थ होऊन एका गुरूंकडे गेला.
“गुरूजी... मन शांत राहत नाही.
जुन्या आठवणी, लोकांचे टोमणे, भविष्याची भीती...
सगळं डोक्यात फिरत राहतं...”
गुरूजी काही बोलले नाहीत.
त्यांनी त्याच्या हातात एक काचेचा ग्लास दिला.
त्यात पाणी भरलं.
“धरून ठेव…”
पाच मिनिटांनी हात दुखायला लागला.
थोड्या वेळाने थरथर
आणि नंतर सुन्न
गुरूजी विचारतात -
“पाण्याचं वजन वाढलं का?”
तो म्हणाला -
“नाही. पण आता ते खूप जड वाटतंय…”
गुरूजी शांतपणे म्हणाले -
“वजन पाण्याचं नाही.
तू ते किती वेळ धरून ठेवतोस त्याचं आहे.”
आपल्या आयुष्यातही असंच आहे.
घटना छोटी असते.
पण आपण तिला मोठं करतो.
कारण आपण तिला सोडत नाही.
एखादं वाक्य.
एखादा अपमान.
एखादं अपयश.
आपण पुन्हा पुन्हा आठवतो.
आणि मग म्हणतो -
“मन जड आणि दुःखी झालंय.”
खरं काय आहे माहित आहे?
वजन वाईट आठवणीचं नसतं.
वजन आपण त्या मनात धरून ठेवण्याचं असतं.
दुसरं उदाहरण पहा.
“गुरूजी... मन शांत राहत नाही.
जुन्या आठवणी, लोकांचे टोमणे, भविष्याची भीती...
सगळं डोक्यात फिरत राहतं...”
गुरूजी काही बोलले नाहीत.
त्यांनी त्याच्या हातात एक काचेचा ग्लास दिला.
त्यात पाणी भरलं.
“धरून ठेव…”
पाच मिनिटांनी हात दुखायला लागला.
थोड्या वेळाने थरथर
आणि नंतर सुन्न
गुरूजी विचारतात -
“पाण्याचं वजन वाढलं का?”
तो म्हणाला -
“नाही. पण आता ते खूप जड वाटतंय…”
गुरूजी शांतपणे म्हणाले -
“वजन पाण्याचं नाही.
तू ते किती वेळ धरून ठेवतोस त्याचं आहे.”
आपल्या आयुष्यातही असंच आहे.
घटना छोटी असते.
पण आपण तिला मोठं करतो.
कारण आपण तिला सोडत नाही.
एखादं वाक्य.
एखादा अपमान.
एखादं अपयश.
आपण पुन्हा पुन्हा आठवतो.
आणि मग म्हणतो -
“मन जड आणि दुःखी झालंय.”
खरं काय आहे माहित आहे?
वजन वाईट आठवणीचं नसतं.
वजन आपण त्या मनात धरून ठेवण्याचं असतं.
दुसरं उदाहरण पहा.
कोलकत्ता स्टेडियममध्ये प्रेक्षकांचा गोंगाट. भारत वि आस्ट्रेलिया कसोटी सामना...फॉलोऑन ....दुसऱ्या इंनिगमध्ये
स्कोअरबोर्डवर 4 विकेट्स …टीम दबावाखाली…
आणि मग क्रीजवर दोन खेळाडू…लक्ष्मण आणि राहुल द्रविड !
पुढील काही overs…
चेंडू प्रचंड वेगात येतात…turn होत राहतात
crowd ओरडतो असतो - “मारा ,मारा !"
पण ते काय करतात?
बरेच चेंडू सोडतात.
कारण त्यांना माहित असतं.
प्रत्येक ball खेळायचा नसतो.
थोडं थांबतात…settle होतात…
आणि मग…
जे चेंडू त्यांच्या zone मध्ये येतात…
त्यांना ते सोडत नाहीत…
ते मारतात…build करतात…
आणि हळूहळू मॅच फिरते आणि भारत जिंकतो.
आयुष्यातही हेच आहे…
आपण प्रत्येक विचार खेळतो…
प्रत्येक भावनेला धरून ठेवतो…
प्रत्येक गोष्टीला react करतो...
आणि तिथेच out होतो.
कधी कधी काही गोष्टी
सोडणं हाच survival असतो हेच आपल्याला समजत नाही.
आता जरा शरीराकडे बघा…
घाम… लघवी… शौच…
सगळं बाहेर टाकतं जात.
का?
कारण उसर्जन म्हणजेच निरोगी health.
जर ते बाहेर गेलं नाही.
ते आत आजारारूपी विष बनतं.
मग मनाबाबत वेगळं का?
राग साठवतो…
दुःख साठवतो…
अपमान साठवतो…
आणि दुःखाचा साठा बनवतो...
पाण्याचंहि बघा…
वाहतं पाणी स्वच्छ…
ताजं… जिवंत…
आणि जे साठतं…
ते डबकं होतं.
मनही तसंच आहे.
Letting go म्हणजे मनाला प्रवाही ठेवणं.
पण एक कठीण सत्य…Holding habit ....पकडून ठेवणे ...
पण आपण गोष्टी सोडत नाही…
आपण स्वतःलाच त्यात अडकवून ठेवतो.
आणि अजून खोल जातो …त्याच गोष्टी सत्य मानतो ....
आपण दुख सोडत नाही…
कारण त्या दुखातच आपली ओळख तयार करून घेतो.
मुठीत वाळू धरली तर ती निसटतेच…
पण आपण काय करतो?
मुठ अजून घट्ट आवळतो…
आणि शेवटी —
वाळूही जाते… आणि हातही थकतो.
Holding ची नैसर्गिक सवय असते.
यावर उपाय काय .
ACT therapy .
Acceptance & Commitment Therapy
ती आपल्याला शिकवते.
विचार हटवू नका…
भावना बंद करू नका…
त्यांना जागा द्या.
तुमच्या आत एक भाग आहे.
observer…
राग येतोय - बघा
दुःख येतंय - बघा
विचार चालू आहेत - बघा
कारण…
तुम्ही तुमचे विचार नाही…
तुम्ही ते बघणारे आहात.
एकदा काय तुम्ही तुमचे विचार , भावना, वर्तन पाहायला शिकला कि आपण त्यांच्यासोबत कसं जगायचं हे आपलं आपल्याला उमजते.
Letting go म्हणजे
सगळं सोडणं नाही…
काळजी ठेवायची… पण धरून बसायचं नाही.
Letting go हा एक मोठा decision नाही…
ती एक रोजची सवय आहे.
आज एक विचार सोडा…
उद्या एक guilt सोडा…
परवा एक expectation सोडा…
हळूहळू मन हलकं होतं.
आणि एक दिवस लक्षात येतं…
तुमचं आयुष्य बदललं नाही…
पण तुमचं त्याच्याकडे पाहण्याचं नातं बदललं.
प्रत्येक ball खेळायचा नसतो.
काही सोडायचे असतात
Letting go म्हणजे विसरणं नाही.
Letting go म्हणजे स्वतःला वाचवणं.
सोडणं कठीण नाही.
आपणच ते कठीण करून ठेवतो.
जीवन पुढे जात राहतं.
फक्त आपणच मागे अडकून बसतो.
म्हणूनच शेवटी हा अभंग
जुनं टाका मनातून, नवं उगवे आत ।
सोडुनी दे हा भार, हलकं होईल चित्त ।
ज्याचं नाही ते जाऊ दे, धरू नकोस हाती
सोडण्यातच मुक्ती, हेच जीवन गाठी ।।
From letting go to lets go 🙏🙏
स्कोअरबोर्डवर 4 विकेट्स …टीम दबावाखाली…
आणि मग क्रीजवर दोन खेळाडू…लक्ष्मण आणि राहुल द्रविड !
पुढील काही overs…
चेंडू प्रचंड वेगात येतात…turn होत राहतात
crowd ओरडतो असतो - “मारा ,मारा !"
पण ते काय करतात?
बरेच चेंडू सोडतात.
कारण त्यांना माहित असतं.
प्रत्येक ball खेळायचा नसतो.
थोडं थांबतात…settle होतात…
आणि मग…
जे चेंडू त्यांच्या zone मध्ये येतात…
त्यांना ते सोडत नाहीत…
ते मारतात…build करतात…
आणि हळूहळू मॅच फिरते आणि भारत जिंकतो.
आयुष्यातही हेच आहे…
आपण प्रत्येक विचार खेळतो…
प्रत्येक भावनेला धरून ठेवतो…
प्रत्येक गोष्टीला react करतो...
आणि तिथेच out होतो.
कधी कधी काही गोष्टी
सोडणं हाच survival असतो हेच आपल्याला समजत नाही.
आता जरा शरीराकडे बघा…
घाम… लघवी… शौच…
सगळं बाहेर टाकतं जात.
का?
कारण उसर्जन म्हणजेच निरोगी health.
जर ते बाहेर गेलं नाही.
ते आत आजारारूपी विष बनतं.
मग मनाबाबत वेगळं का?
राग साठवतो…
दुःख साठवतो…
अपमान साठवतो…
आणि दुःखाचा साठा बनवतो...
पाण्याचंहि बघा…
वाहतं पाणी स्वच्छ…
ताजं… जिवंत…
आणि जे साठतं…
ते डबकं होतं.
मनही तसंच आहे.
Letting go म्हणजे मनाला प्रवाही ठेवणं.
पण एक कठीण सत्य…Holding habit ....पकडून ठेवणे ...
पण आपण गोष्टी सोडत नाही…
आपण स्वतःलाच त्यात अडकवून ठेवतो.
आणि अजून खोल जातो …त्याच गोष्टी सत्य मानतो ....
आपण दुख सोडत नाही…
कारण त्या दुखातच आपली ओळख तयार करून घेतो.
मुठीत वाळू धरली तर ती निसटतेच…
पण आपण काय करतो?
मुठ अजून घट्ट आवळतो…
आणि शेवटी —
वाळूही जाते… आणि हातही थकतो.
Holding ची नैसर्गिक सवय असते.
यावर उपाय काय .
ACT therapy .
Acceptance & Commitment Therapy
ती आपल्याला शिकवते.
विचार हटवू नका…
भावना बंद करू नका…
त्यांना जागा द्या.
तुमच्या आत एक भाग आहे.
observer…
राग येतोय - बघा
दुःख येतंय - बघा
विचार चालू आहेत - बघा
कारण…
तुम्ही तुमचे विचार नाही…
तुम्ही ते बघणारे आहात.
एकदा काय तुम्ही तुमचे विचार , भावना, वर्तन पाहायला शिकला कि आपण त्यांच्यासोबत कसं जगायचं हे आपलं आपल्याला उमजते.
Letting go म्हणजे
सगळं सोडणं नाही…
काळजी ठेवायची… पण धरून बसायचं नाही.
Letting go हा एक मोठा decision नाही…
ती एक रोजची सवय आहे.
आज एक विचार सोडा…
उद्या एक guilt सोडा…
परवा एक expectation सोडा…
हळूहळू मन हलकं होतं.
आणि एक दिवस लक्षात येतं…
तुमचं आयुष्य बदललं नाही…
पण तुमचं त्याच्याकडे पाहण्याचं नातं बदललं.
प्रत्येक ball खेळायचा नसतो.
काही सोडायचे असतात
Letting go म्हणजे विसरणं नाही.
Letting go म्हणजे स्वतःला वाचवणं.
सोडणं कठीण नाही.
आपणच ते कठीण करून ठेवतो.
जीवन पुढे जात राहतं.
फक्त आपणच मागे अडकून बसतो.
म्हणूनच शेवटी हा अभंग
जुनं टाका मनातून, नवं उगवे आत ।
सोडुनी दे हा भार, हलकं होईल चित्त ।
ज्याचं नाही ते जाऊ दे, धरू नकोस हाती
सोडण्यातच मुक्ती, हेच जीवन गाठी ।।
From letting go to lets go 🙏🙏
डॉ सीमाजी
गुरुभक्त मनोविकास तज्ञ
( लेख आवडला साठवून ठेवू नका , नावासह letting go करावा 😂)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा