फौजीची बायको व्हायचं म्हणजे 'सिंदूर' 'सांभाळताना' 'स्वतःचं' 'काळीज' 'सांभाळावं' लागतं.
'सिझेरियन' चा 'टाका' 'पोटावर' नसतो... 'काळजावर' असतो... जो 'आयुष्यभर' 'भरून' येत नाही..
'डिग्री' ते 'डिलिव्हरी' – 'प्रत्येक' वळणावर 'एकटीची' लढाई
लग्न' झालं... 'RR पोस्टिंग' झाली'नवरा' जवळ' नाही. फोन' पण 'नीट' लागत नाही.
सामान्य'बायको रडली' असती. मी' डिग्री घ्याच'ठरवलं' फौजी' ने साथ'दिली. पुण्यात' जॉब' केला. 'स्वतःच्या' 'पायावर' उभी राहिले
पंजाब' 'पोस्टिंग' आली. 'फौजी'ला कुटुंब'महत्त्वाचं' वाटलं. जॉब सोडला. क्वार्टर ला गेले. 'स्वप्नातला 'संसार' सुरू झाला.
'मग' गुड न्यूज'....पाहुण्याची' चाहूल' 'दोघं'
'स्वप्न' 'रंगवत' होते
पण फौजीचं' आयुष्य' 'स्वप्न' पूर्ण'करू देत नाही... अर्धवट' 'ठेवतं'न
लडाख'ला पोस्टिंग' आली क्वार्टर' खाली' करा. सांगितल 6 महिने' 'प्रेग्नंट' असताना गावी' आले. फौजी सुट्टी' संपवून 'परत' गेले
इथून'सुरू झाली खरी' अग्निपरीक्षा'
सासू' 'नसते' 'सपोर्टिव्ह' तेव्हा 'बाई' 'आई' होते... 'स्वतःचीच'
सासूबाई' सपोर्टिव्ह' नव्हत्या. काळजी' घेत नव्हत्या. परिस्थिती' 'आता' बदलली असेल... पण 'तेव्हा''प्रत्येक' 'दिवस' युगा सारखा होता.
9 महिने' 'ओटीपोटात' 'जीव' वाढवायचा... आणि वरून' मन' मारून''जगायचं'
उलट्या' सूज' वेदना'...त्यात' एकटेपणाची' सबब'
फौजी'ने माहेरी'जायला सांगितलं. 'आई' ने सांभाळलं'
पण 'खरा' कहर' 8 महिने 18 दिवसांनी' आला. मूव्हमेंट'बंद. इमर्जन्सी''हॉस्पिटल'
'डॉक्टर' म्हणाले – सिझर करावं लागेल. पाणी कमी. धोका आहे."
तो' '1 तास'... ज्याने 'आयुष्य' बदललं
लेबर रूम' च्या दारात' उभी' 'पोटात''बाळ', डोळ्यात' पाणी' 'हातात' फोन'
'सोबत' आई-बहीण'... पण निर्णय 'मोठा' धोका' 'मोठा' 'सोबत'फौजी' नाही. वडील' आजारी' भाऊ' नाही.
'1 तास' फोन' लावला... 'लागत' नव्हता. 'मेसेज' केले. प्रार्थना' केली. 'कारण' 'सिझर' हो' म्हणायला हिम्मत' हवी होती... आणि ती' 'हिम्मत' 'नवऱ्याच्या' आवाजात' होती.
शेवटी' फोन लागला. फौजी' बॉर्डर' वरून म्हणाला डॉक्टरांना करून घ्या सिझर. आणि फोन नाही लागला तरी तुम्हाला वाटेल तो योग्य निर्णय घ्या. काळजी घ्या."
4 शब्द'.. पण '4 जन्मांची' हिम्मत' दिली.
1 तासाने' सिझर' झालं. लक्ष्मी' घरी' आली. मुलगी' झाली.
पण 'फौजीला' 'सांगता' येईना.'रात्री' '11 वाजता' 'फोन' लागला. बीपी' लो' 'रात्रभर'झोप' नाही. सासूबाई' 1 तास' थांबून गेल्या. आई' रात्रंदिवस' 'झुरली' 'घर' बघायचं, 'लेकीला' बघायचं,नातीला' बघायचं.
'3 महिन्यांनी 'फौजी ने त्याच्या' बाळाला' पहिल्यांदा बघितलं.
3 महिने' जुना 'फोटो' खिशात' ठेवून 'तो' 'बॉर्डर' लढवत होते.
फौजीची बायको' म्हणजे 'वन वुमन आर्मी'
हे' आयुष्य' आहे 'फौजीच्या बायकोचं'
'डिलिव्हरी' ला 'नवरा' नसतो...हिम्मत' असते. 'मुल' आजारी' पडलं की सासर-माहेर' 'बघत बसत नाही. स्वतः' डॉक्टर' होते.
लाइट' गेली, नळ' बंद पडला, सिलिंडर' संपला... फोन' करून रडत नाही... स्वतः' मॅनेज करते.
'कारण' 'तिला' माहित आहे नवऱ्याला' 'टेन्शन' द्यायचं नाही. 'तो' 'तिकडे' देश' 'सांभाळतोय' मी' 'इकडे 'घर' 'सांभाळलं' पाहिजे.
कुटुंब' सपोर्टिव्ह' समजदार' असेल तर अर्धी' 'लढाई' जिंकली'
पण 'जर'नसेल'... तर आम्हा' पत्नींच्या' 'संकटात' अजून' 'भर' पडते.
म्हणून' फौजीच्या पत्नीला' 'आयुष्यभर' प्रत्येक' 'संकटात' 'खंबीर' व्हावं लागतं.
ती' 'रडते' पण रात्री' एकटी' उशाशी'
'सकाळी' उठून' 'पुन्हा' लढायला 'सज्ज' होते. 'कारण' 'ती' फौजीची बायको आहे.
'शिकवण' काय मिळाली
स्वतः' वर 'विश्वास' ठेवा फोन' नाही लागला तरी 'योग्य' निर्णय' घेण्याची 'ताकद' माझ्यात' आहे. फौजी ने 'ते' ओळखलं होतं.
माहेर' 'म्हणजे' 'मायेचं' 'कवच' आई-बहिणीने' 'जी' 'साथ' दिली. 'ती' कधी' 'विसरत नाही'रक्ताची' नाती 'सगळ्यात' मोठी' असतात.
. लक्ष्मी' 'आली' आहे 'मुलगी' 'झाल्याचं''दुःख' कधीच' 'मानू' नाही. तिनेच' मला खंबीर'बनवलं. 'ती' माझी मेडल' आहे.
मी त्या' 'रात्री' 'एकट्या लढल्या' कारण' माझ्या बापाने दिलेले संस्कार' होते आणि नवऱ्याने'दिलेला 'विश्वास' होता.
ही' गोष्ट' विसरू' नका... 'कारण' हीच गोष्ट' मला रोज' लढायला' बळ' देईल.
तुम्ही' सामान्य' बायको' नाही' 'तुम्ही' फौजीची बायको आहात. स्पेशल फोर्स'. ❤️🫡🇮🇳
'कारण' 'खंबीर'राहणं' म्हणजे रडायचं'नाही' 'असं' 'नाही' रडून' 'पुन्हा''उभं 'राहणं' म्हणजे' खंबीर'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा