स्री केव्हा मनमोकळ हसते?
जेव्हा तिचे मुल पहिल्यांदा
जेव्हा तिचे मुल पहिल्यांदा
आई म्हणते.
स्री तेव्हा हसते जेव्हा
तिचा नवरा तिच्यासाठी
एक छोटासा गजरा आणतो आणी
प्रेमाने तिच्या वेणीत लावतो.
स्री तेव्हा ही हसते जेव्हा
कोणीतरी म्हणत
तुम्हा दोघांची जोडी
किती सुंदर दिसते.
स्री नेहमीच हसतांना दिसते
पन नेहमीच मनापासूनच हसते का?
कधी माहेरच्या लोकांमधे
काही कुरूबुर झाली तरी
ती सासरी हसतांनाच दिसते
पन मनामधे नेहमी दुखीच असते.
जेव्हा मुले घर सोडून
बाहेर जातात शिक्षणासाठी किंवा नौकरीसाठी
तरी तिला हसावाच लागतं.
पन त्यावेळी पन ती मनापासून हसतेस का?
प्रत्येक स्रीला जोडीदार
तिच्या योग्यच मिळेल अस नसत.
तरी पन ती हसमुखच असते.
तरी पन ती हसमुखच असते.
ते हसण पन मनापासूनच असत का?
प्रत्येकानं लक्ष देऊन बघावं
आपल्या स्री (बायको) कडे
तिच्या हसण्यामागे ही काही
दुख आहेत का?
आणी नेहमी हसवं स्रीने
त्याने घराला पन घरपन येत आणी
संसार पन सोन्याचा होतो ...😌💖☺🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा