एक अतिशय सुंदर महिला विमानात प्रवेश करते आणि आपली सीट शोधण्यासाठी इथे-तिथे नजर फिरवते… ✈️👀
तिला दिसते की तिची सीट दोन्ही हात नसलेल्या एका व्यक्तीच्या शेजारी आहे.
त्या अपंग व्यक्तीजवळ बसायला तिला संकोच वाटतो. 😕
ती “सुंदर” महिला एअरहोस्टेसला म्हणते —
“मी या सीटवर आरामात प्रवास करू शकणार नाही,
कारण माझ्या शेजारी बसलेल्या व्यक्तीचे दोन्ही हात नाहीत.”
तिने सीट बदलण्याची विनंती केली.
हे ऐकून एअरहोस्टेस थोडी अस्वस्थ झाली आणि विचारले —
“मॅडम, कृपया कारण सांगाल का?”
त्या महिलेने उत्तर दिले —
“मला असे लोक आवडत नाहीत.
अशा व्यक्तीजवळ बसून मी प्रवास करू शकत नाही.” 😒
दिसायला सुशिक्षित आणि सभ्य वाटणाऱ्या महिलेचे हे शब्द ऐकून
एअरहोस्टेस अचंबित झाली.
महिलेने पुन्हा ठामपणे सांगितले —
“मी त्या सीटवर बसणार नाही, मला दुसरी सीट द्या.”
एअरहोस्टेसने आजूबाजूला पाहिले,
पण इकोनॉमी क्लासमध्ये एकही सीट रिकामी नव्हती.
ती म्हणाली —
“मॅडम, येथे सीट उपलब्ध नाही,
पण प्रवाशांच्या सोयीची जबाबदारी आमची आहे.
मी कॅप्टनशी बोलते, कृपया थोडा संयम ठेवा.” 🙏
थोड्या वेळाने परत येऊन ती म्हणाली —
“मॅडम, तुम्हाला झालेल्या असुविधेबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
या संपूर्ण विमानात फक्त एकच सीट रिकामी आहे — ती फर्स्ट क्लासमध्ये.
आमच्या कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच
इकोनॉमीमधील प्रवाशाला फर्स्ट क्लासमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
हे ऐकून ती “सुंदर” महिला खूप आनंदी झाली 😍
पण ती काही बोलणार इतक्यातच…
एअरहोस्टेस त्या अपंग व्यक्तीकडे गेली आणि आदराने म्हणाली —
“सर, आपण फर्स्ट क्लासमध्ये जाल का?
कारण आम्हाला नाही वाटत की
आपण एखाद्या असभ्य प्रवाशासोबत प्रवास करून त्रास सहन करावा.” 🙏
हे ऐकताच संपूर्ण विमानात टाळ्यांचा कडकडाट झाला 👏👏👏
ती अतिशय सुंदर दिसणारी महिला
आता लाजेने मान खाली घालून बसली होती 😔
तेव्हा तो अपंग व्यक्ती उभा राहून म्हणाला —
“मी एक माजी सैनिक आहे 🇮🇳
कश्मीर सीमेवरील एका ऑपरेशनदरम्यान
बॉम्बस्फोटात माझे दोन्ही हात गेले.
सुरुवातीला या देवींचे शब्द ऐकून
मला वाटले —
मी नेमके कोणाच्या सुरक्षिततेसाठी
माझे हात गमावले?
पण आज तुम्हा सर्वांची प्रतिक्रिया पाहून
मला स्वतःवर अभिमान वाटतो
की मी माझ्या देशासाठी आणि देशवासीयांसाठी
माझे दोन्ही हात गमावले.” 🙏🇮🇳
असे म्हणून ते फर्स्ट क्लासमध्ये गेले ✈️
ती “सुंदर” महिला मात्र
पूर्णपणे अपमानित होऊन
आपल्या सीटवर शांत बसून राहिली.
मर्म 🕊️
👉 विचारांमध्ये उदारता नसेल
तर केवळ सुंदरतेला काहीच मूल्य नसते.
👉 विचार करा… नक्की विचार करा.
जय हिंद 🇮🇳
जय महाराष्ट्र 🙏🚩🚩🚩🚩

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा