येड्या हो sssss
खरा प्रॉमिस डे याला म्हणतात !
*
प्रॉमिस डे म्हणजे -
राजं तुम्ही विशाळगड गाठा एक भी गनिम पुढे सरकू देत नाही -
असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे बाजीप्रभू देशपांडे
*
प्रॉमिस डे म्हणजे -
राजं आधी लगीन कोंडाण्याचे, मगच माझ्या रायबाचं -
- असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे तानाजी मालुसरे
*
प्रॉमिस डे म्हणजे -
थुंकतो मी तुझ्या जहागिरीवर, माझा जीव स्वराज्यासाठीच
- असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे मुरारबाजी देशपांडे
*
प्रॉमिस डे म्हणजे -
आमचं राज्य घेणं तर राहूदे औरंग्या, तुझीच कबर या मातीत बांधली जाईल
- असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे संताजी धनाजी
*
प्रॉमिस डे म्हणजे -
राजं ६० मावळे द्या,एका रात्रीत गड घेतो -
- असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे कोंडाजी फर्जंद
*
प्रॉमिस डे म्हणजे -
स्वराज्य स्थापन करून दाखवून आईचं स्वप्न पूर्ण केलं -
-असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे छत्रपति शिवाजी महाराज
*
असा असतो खरा
प्रॉमिस डे... येड्याहो !
ते शिकूया, तसे प्रॉमिस पाळूया !
जय भवानी, जय शिवाजी...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा