मानवी शरीर रचना... विधात्याची अमूल्य देणगी...(संग्रह करावा असाच लेख)
1) हाडे:- माणसाला जन्मत: 266 हाडे असतात.त्यातूनच जोडणी होऊन शेवटी 206 हाडे राहतात. अनेक प्रकारचे सांधे तयार होतात.
2) फुफ्फसे:- दोन्ही- कडे दोन असतात. दररोज वीस लाख लिटर हवा फिल्टर करतात.
3) सेल्स:- दर सेकंदास पंचवीस कोटी नवीन बनतात.
4) कोशिका:- दररोज 200 अब्ज रक्त- कोशिकांचे उत्पादन होते. शरीरात 2500 अब्ज कोशिका असतात.
5) हृदय:- हृदय हे दररोज एक लाख वेळा धडधडतं(प्रती मिनिट 72 ) रक्तदाब प्रचंड असतो,म्हणजे चिळकांडी 30 फूट उंच जाऊ शकते.
6) डोळे:- एक कोटी रंगांना ओळखतात. लहानात लहान फरक ओळखतात.कॅमेरे व दुर्बीणही फिके पडणार!! त्यांचा विकास लहानपणीच होतो.
7) नाक:- एअर कंडिशनरच.थंड हवेला गरम आणि गरमला थंड करून फुफ्फुसात पाठविते.हे वासाचे इंद्रिय आहे. विकास आयुष्यभर होत राहतो.
8) चेतासंस्था:- ताशी 400 कि.मी. वेग आहे. उपयुक्त सूचनांचे प्रसारण करतात.
9) नर्व्हस सेल:- आपल्या मेंदूत 100 अब्ज नर्व्हस सेल असतात.
10) दात:- आपणास दगडासारखे मजबूत 32 दात प्रत्येकाला असतात. पण दातांचे दुखणे शरीर थांबवू शकत नाही.
11) लाळ:- दररोज 1.7 लीटर लाळ तयार होते.अन्नाचे पाचन करणे हे तिचे प्रमुख काम.
12) जीभ:- हाडे नसलेला मांसल भाग. 10,000 स्वाद ओळखते.
13) पापण्या:- आपल्या डोळ्यांचे संरक्षक आवरण. कचरा साफ करणे हे प्रमुख काम.
14) नखे:- मधल्या बोटाची नखे वेगाने वाढतात तर अंगठ्याचे मात्र हळू हळू वाढते.
15) दाढी:- पुरुषांच्या दाढीचे केस सर्वात वेगवान वाढतात. दाढी राखल्यास 30 फूट लांबीची होऊ शकते.
16) बॅक्टेरिया :- एक चौरस इंचात 3.2 कोटी असतात. 10% वजन हे त्यांचेच असते. [ साबण, सॅनिटायझर, केमिकलचा वापर हा अपायकारकच आहे.]
17) शिंकणे:- शिंकताना हवेची गती ही 150 ते 300 कि.मी. असते. उघडे डोळे ठेवून शिंकणे केवळ अशक्यच आहे.
18) कान:- लाखो आवाजांचा फरक ओळखतात.ऐकणे हे काम. ते एक इंद्रिय आहे. 50 हजार htj आवाज ओळखतात.
19) पोट:- आपले पोट ही जादूची पेटीच आहे.एक अद्भुत कारखानाच आहे. त्यातील आतडे 33 फूट लांबीचे असते.
20) झोप:- झोपेतच माणसाची ऊर्जा वाढते. झोप हा रिपेरिंगचा काळ असतो. शरीराला आराम मिळतो. विकासवाढीची सर्व हार्मोन्स मुक्त होणेस उपयोगी आहे.
21) किडनी:- रक्त शुद्धीकरण कारखानाच. एक लाख छिद्रातून हे कार्य चालते.
22) मूत्रपिंड:- रक्ताचे शुद्धीकरण करून ते हृदयाकडे पाठवणे हे प्रमुख काम आणि विषारी घटक शरीराबाहेर फेकणेस मदत करतात.
👌वरील सर्वांची किंमत गणितीय अंकात मोजता येत नाही. तरीही माणुस म्हणतो देवाने मला काय दिले आणि हे सर्व देवाने निशुल्क दिले. हे सर्व टिकुन ठेवण्यासाठी आपल्याला योगा प्राणायम करणे आवश्यक आहे
*👌
=================
सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामया|
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद दुःख भागभवेत्||
सर्वजण आनंदी राहोत, आणि सर्वांचे आरोग्य चांगले राहो |
सर्व काही ठीक असो आणि कोणीही दुःखात सहभागी होऊ नये ||
------------------------------
दवा ना खाना
सही समय पर सही खाना, खाना....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा