मला वाटायचं तिचं
माझ्यावर जीवापाड प्रेम आहे,
फक्त मी विचारायची देरी आहे,
मलाही ती प्रचंड आवडायची,
जेंव्हा ती मला आपला "Best Friend" म्हनायची...
मनातलं गुपीत फोडायची,
लाडात येऊन बोलायची,
लटक रागवायची, माझ्याशी भांडायची,
गप्पा मारायची, माझ्या कविता ऐकायची,
त्याला उत्स्फूर्त दाद द्यायची, माझ्यावर प्रेम करायची,
पण मला माहितं नव्हतं ती मला,
फक्त आपला "Best Friend" मानायची...
मला खूप यातना झाल्या,
जेंव्हा ती म्हणाली,
"मी प्रेमात पडले रे त्याच्या..."
पण तिच्या अपेक्षेप्रमाणेच मी तेंव्हा तिची थट्टा केली,
तिला काय सांगू, काय नको झालेलं,
असे तिला मी कित्येकदा तरी पाहिलेलं.
मी म्हणालो, "मजा आहे बुवा एका मुलीची !"
ती म्हणाली, "तुला
पण मिळेल रे साथ कोणा सुंदरीची ! "
मन रडत असतानाही रडत
होतो.
तिला कळू न देण्याची काळजी घेत होतो.
तिला पण काही कळलं नाही.
प्रेमात पडलेल्या तिला वेगळ काहीच दिसत नाही.
मी पण तसदी घेतली नाही मनातलं काही बोलायची.
कारण ती मला आपला "Best Friend" मानायची...
ती गेल्यावर मी सुन्न
झालो,
आतल्या आत मी मग्न झालो,
तिच्या आठवणी मी आठवू लागलो,
त्या पुसून टाकण्याचा निष्फळ प्रयत्न करु लागलो,
तिच्याशी बोलताना मी तिची खूप थट्टा करायचो.
त्याच्या नावाने तिला भरपूर चिडवायचो.
कोणाशी भांडल्यावर मात्र तिला माझी आठवण यायची.
आजही माझ्या मध्यस्थिची तिला गरज वाटायची.
ती अजूनही माझ्याशी खूप बोलायची,
खूप काही सांगायचे म्हणायची,
पण कधी ते सांगायला विसरायची.
मनातले अश्रू मी तिला कधीच दिसू दिले नाहीत,
कारण ती मला तिचा "Best Friend" मानायची.
मी मात्र आतल्या आत कुढत
बसायचो,
माझ्याच एकटेपणात हरवलेला असायचो,
तिचे बोलणे ऐकत असताना,
मुकपणे आपले अश्रू गिळत असायचो.
तिच्यासमोर नाटक करणे फारच कठीण होते.
त्याचं-तिचं भांडण ती मला येऊन सांगायची.
माझ्याशी बोलून मोकळं वाटलं असं म्हणायची.
स्वत:च्या वेदना लपवून तिचे बोलणे
शांतपणे ऐकून घ्यायचो.
एक-दोन गोष्टी सांगून,
तिला बरे वाटेल असे काहीतरी करायचो.
माझ्या बोलण्यापेक्षा माझ्या असण्यावरच ती समाधानी असायची.
कारण ती मला तिचा "Best Friend" मानायची.
आधेमधे तिलापण काहीतरी
हुक्की यायची.
कोणाच्यातरी नावावरुन मला चिडवून पाहायची.
मीही हसून खोटा राग दाखवायचो.
तिच्या चिडण्यावर खोटे चिडून तिला खुश करायचो.
माझ्या वेदना आणि दु:ख कधीच दाखविले नाही.
एका शब्दानेही तिला कळू दिले नाही.
त्या दिवशी त्याची आणि माझी भेट झाली.
मनाला ठसठसणारी जखम पुन्हा उघडी पडली.
तिने माझी ओळख चांगला मित्र म्हणून करुन दिली.
मी भेट दिलेसा "माझ्या कवितांची वही" त्याला दाखविली.
दुसऱ्याच दिवशी त्याने तिला आपली कविता भेट दिली.
कारण त्याला कदाचित तिच्याबद्दल असुरक्षितता वाटली.
तिला मात्र कधीच याची भिती नाही वाटायची.
कारण ती मला तिचा "Best Friend" मानायची.
तिच्या लग्नामध्ये तिने
मला आवर्जून बोलावले.
"लग्नाला नक्की यायचे" असे पत्रिकेत लिहून पाठविले.
माझ्या हृदयाची शकले मीच गोळा केली.
एक तिच्या आवडीचे गिफ्ट घेऊन तिची भेट घेतली.
चेहरा हसरा ठेवून मी काळजी घेतली तिला खूष ठेवायची.
कारण ती मला तिचा "Best Friend" मानायची.
तिच्या लग्नानंतर मात्र
मी एक गोष्ट केली
कटाक्षाने तिची भेट टाळली.
तिला कळू द्यायची माझी तयारी नव्हती.
कारण त्याच्या प्रेमात बुडालेल्या तिला,
माझ्या अश्रूंची मुळीच कदर नव्हती.
मी इतके दिवस असे काही दाखविले नाही
कारण ती मला फक्त तिचा "Best Friend" मानायची.
आयुष्यभर एकट राहून जगत
आलो,
तिच्या पत्रांना जानून बुजून एक दोन ओळीत उत्तर लिहू लागलो.
माझ्या व्यस्त जीवनाचे चांगले कारण माझ्याजवळ होते.
तिच्याही व्यापांमुळे तिलाही अजिबात वेळ नव्हता.
तरीपण माझ्या एक दोन ओळींना ती उत्तर पाठवायची.
कारण ती मला तिचा "Best Friend" मानायची.
तिच्या अखेरच्या क्षणी मी
तिला भेटलो,
इतके दिवस थांबलेल्या अश्रू संकट बोललो
शेवटच्या घटका मोजताना तिला फार बोलावले नाही.
मलाही जास्त वेळ थांबवले नाही,
तरीही एका वाक्यात तिने सांगितले,
"तू आत्तापर्यंत खरे मित्रत्व दाखवलेस."
डोळ्यांनीच ती म्हणायचे ते म्हणाली,
कारण ती मला आपला "Best Friend" मानायची.
आता माझाही प्रवास संपत
आला आहे,
मागे बघताना त्या हिरवळीचा हेवा वाटत आहे.
आत्ताच पोस्टमन येवून हे पारसल देवून गेला.
माझ्या मनात प्रश्नांचे काहूर माजवून गेला.
काय गरज होती का तिला तिच्या मृत्यूपत्रात,
आवर्जून माझ्यासाठी काही ठेवायची ... !
पण नाही, कारण ती मला
तिचा "Best Friend" मानायची.
तिच्या डायरीमध्ये
सापडले, माझे हरवलेले क्षण,
आठवणी, खोड्या, थट्टा, हसणे, बोलणे, रडणे...
गुपीत, गोष्टी, गाठी, भेटी...
मैत्री आणि बरंच काही आणि पटत गेले की,
खरंच ती मला तिचा "Best Friend" मानायची.
जेंव्हा शेवटच्या पानावर
तिच्या, ओळी वाचल्या,
हृदयातील अश्रूंना जणू वाटा मोकळ्या झाल्या.
"मला वाटायचं त्याचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे,
फक्त त्यानं मला विचारायची देरी आहे.
मला तर तो प्रचंड आवडतो.
मी त्याला "Best Friend" म्हटल्यावर,
गालातल्या गालात हसतो.
मनातील गुपीत सांगतो, माझे ऐकतो.
माझ्याशी भांडतो, त्याच्या कविता ऐकवून,
माझ्याकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकतो.
माझ्यावर प्रेम करतो...
खरंच का तो माझ्यावर खरं प्रेम करतो?
जणू माझ्या ओळी मी तिच्या
डायरीत वाचत होतो.
मरण्यापूर्वी सरणावर जळत होतो.
काय गरज होती मरण शय्येवर नियतीनेही
माझी अशी क्रूर थट्टा करायची.
त्या शेवटच्या क्षणी मला जाणवून द्यायची की,
वेड्या ती तुलाच तिचे "खरं प्रेम" मानायची... !!!!!!!"
फक्त मी विचारायची देरी आहे,
मलाही ती प्रचंड आवडायची,
जेंव्हा ती मला आपला "Best Friend" म्हनायची...
लटक रागवायची, माझ्याशी भांडायची,
गप्पा मारायची, माझ्या कविता ऐकायची,
त्याला उत्स्फूर्त दाद द्यायची, माझ्यावर प्रेम करायची,
पण मला माहितं नव्हतं ती मला,
फक्त आपला "Best Friend" मानायची...
"मी प्रेमात पडले रे त्याच्या..."
पण तिच्या अपेक्षेप्रमाणेच मी तेंव्हा तिची थट्टा केली,
तिला काय सांगू, काय नको झालेलं,
असे तिला मी कित्येकदा तरी पाहिलेलं.
मी म्हणालो, "मजा आहे बुवा एका मुलीची !"
तिला कळू न देण्याची काळजी घेत होतो.
तिला पण काही कळलं नाही.
प्रेमात पडलेल्या तिला वेगळ काहीच दिसत नाही.
मी पण तसदी घेतली नाही मनातलं काही बोलायची.
कारण ती मला आपला "Best Friend" मानायची...
आतल्या आत मी मग्न झालो,
तिच्या आठवणी मी आठवू लागलो,
त्या पुसून टाकण्याचा निष्फळ प्रयत्न करु लागलो,
तिच्याशी बोलताना मी तिची खूप थट्टा करायचो.
त्याच्या नावाने तिला भरपूर चिडवायचो.
कोणाशी भांडल्यावर मात्र तिला माझी आठवण यायची.
आजही माझ्या मध्यस्थिची तिला गरज वाटायची.
ती अजूनही माझ्याशी खूप बोलायची,
खूप काही सांगायचे म्हणायची,
पण कधी ते सांगायला विसरायची.
मनातले अश्रू मी तिला कधीच दिसू दिले नाहीत,
कारण ती मला तिचा "Best Friend" मानायची.
माझ्याच एकटेपणात हरवलेला असायचो,
तिचे बोलणे ऐकत असताना,
मुकपणे आपले अश्रू गिळत असायचो.
तिच्यासमोर नाटक करणे फारच कठीण होते.
त्याचं-तिचं भांडण ती मला येऊन सांगायची.
माझ्याशी बोलून मोकळं वाटलं असं म्हणायची.
स्वत:च्या वेदना लपवून तिचे बोलणे
शांतपणे ऐकून घ्यायचो.
एक-दोन गोष्टी सांगून,
तिला बरे वाटेल असे काहीतरी करायचो.
माझ्या बोलण्यापेक्षा माझ्या असण्यावरच ती समाधानी असायची.
कारण ती मला तिचा "Best Friend" मानायची.
कोणाच्यातरी नावावरुन मला चिडवून पाहायची.
मीही हसून खोटा राग दाखवायचो.
तिच्या चिडण्यावर खोटे चिडून तिला खुश करायचो.
माझ्या वेदना आणि दु:ख कधीच दाखविले नाही.
एका शब्दानेही तिला कळू दिले नाही.
त्या दिवशी त्याची आणि माझी भेट झाली.
मनाला ठसठसणारी जखम पुन्हा उघडी पडली.
तिने माझी ओळख चांगला मित्र म्हणून करुन दिली.
मी भेट दिलेसा "माझ्या कवितांची वही" त्याला दाखविली.
दुसऱ्याच दिवशी त्याने तिला आपली कविता भेट दिली.
कारण त्याला कदाचित तिच्याबद्दल असुरक्षितता वाटली.
तिला मात्र कधीच याची भिती नाही वाटायची.
कारण ती मला तिचा "Best Friend" मानायची.
"लग्नाला नक्की यायचे" असे पत्रिकेत लिहून पाठविले.
माझ्या हृदयाची शकले मीच गोळा केली.
एक तिच्या आवडीचे गिफ्ट घेऊन तिची भेट घेतली.
चेहरा हसरा ठेवून मी काळजी घेतली तिला खूष ठेवायची.
कारण ती मला तिचा "Best Friend" मानायची.
कटाक्षाने तिची भेट टाळली.
तिला कळू द्यायची माझी तयारी नव्हती.
कारण त्याच्या प्रेमात बुडालेल्या तिला,
माझ्या अश्रूंची मुळीच कदर नव्हती.
मी इतके दिवस असे काही दाखविले नाही
कारण ती मला फक्त तिचा "Best Friend" मानायची.
तिच्या पत्रांना जानून बुजून एक दोन ओळीत उत्तर लिहू लागलो.
माझ्या व्यस्त जीवनाचे चांगले कारण माझ्याजवळ होते.
तिच्याही व्यापांमुळे तिलाही अजिबात वेळ नव्हता.
तरीपण माझ्या एक दोन ओळींना ती उत्तर पाठवायची.
कारण ती मला तिचा "Best Friend" मानायची.
इतके दिवस थांबलेल्या अश्रू संकट बोललो
शेवटच्या घटका मोजताना तिला फार बोलावले नाही.
मलाही जास्त वेळ थांबवले नाही,
तरीही एका वाक्यात तिने सांगितले,
"तू आत्तापर्यंत खरे मित्रत्व दाखवलेस."
डोळ्यांनीच ती म्हणायचे ते म्हणाली,
कारण ती मला आपला "Best Friend" मानायची.
मागे बघताना त्या हिरवळीचा हेवा वाटत आहे.
आत्ताच पोस्टमन येवून हे पारसल देवून गेला.
माझ्या मनात प्रश्नांचे काहूर माजवून गेला.
काय गरज होती का तिला तिच्या मृत्यूपत्रात,
आवर्जून माझ्यासाठी काही ठेवायची ... !
आठवणी, खोड्या, थट्टा, हसणे, बोलणे, रडणे...
गुपीत, गोष्टी, गाठी, भेटी...
मैत्री आणि बरंच काही आणि पटत गेले की,
खरंच ती मला तिचा "Best Friend" मानायची.
हृदयातील अश्रूंना जणू वाटा मोकळ्या झाल्या.
"मला वाटायचं त्याचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे,
फक्त त्यानं मला विचारायची देरी आहे.
मला तर तो प्रचंड आवडतो.
मी त्याला "Best Friend" म्हटल्यावर,
मनातील गुपीत सांगतो, माझे ऐकतो.
माझ्याशी भांडतो, त्याच्या कविता ऐकवून,
माझ्याकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकतो.
माझ्यावर प्रेम करतो...
खरंच का तो माझ्यावर खरं प्रेम करतो?
मरण्यापूर्वी सरणावर जळत होतो.
काय गरज होती मरण शय्येवर नियतीनेही
माझी अशी क्रूर थट्टा करायची.
त्या शेवटच्या क्षणी मला जाणवून द्यायची की,
वेड्या ती तुलाच तिचे "खरं प्रेम" मानायची... !!!!!!!"
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा