ती शाळेत हुशार होती. दिसायला लोभस, सालस, घरच्यांची लाडकी. जशी ती कॉलेजला
जायला लागली तसा तिच्यात अनामिक बदल घडून यायला लागला. शाळेत असतानाच शालिन
स्वभावाच्या विपरीत तिचे वागणे सुरु झाले. ती एका परधर्मीय मुलाच्या प्रेमात पडली
म्हणण्यापेक्षा आकंठ बुडालेली. त्याच्यासाठी प्राणही द्यायला तयार असलेली.
घराच्यांच्या नकळत पळून जावून तिने त्या परधर्मीय स्वत:ला अल्पसंख्याक समजणाऱ्या
युवकासोबत लग्न केलं. मग घरच्यांनी तिच्यासोबतचे असलेले सर्व संबंध तोडून टाकले.
ती कुठे आहे? कशी आहे?
काहीच पत्ता नव्हता. ना घरच्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला.
अशीच तीन-चार वर्षे निघून गेली. एके दिवशी तिचा बालपणीचा वर्गमित्र परगावी कामानिमित्त गेलेला तेंव्हा त्याला एक 3 मुलांसोबत शेतकामासाठी चाललेली बाई दिसली. चेहरा थोडा ओळखीचा वाटला पण तिने पाहून न पाहिल्यासारखे केले आणि ती बाई रस्त्याने चालायला लागली. पण ह्याने तिला बरोबर ओळखलं. अरे ही तर ती xxxxx. त्याने तिला तिच्या नावाने हाक मारली. xxxxx चमकून तिने मागे बघितले. ओळख पटली होती. तिने तिला चहा पिण्यासाठी घरी चालण्याचा आग्रह केला. तो तिच्या घरी आला. घर म्हणण्यापेक्षा कोंबडीचा खुराडा बरा होता. भिंती कसल्याशा हिरवट की पिवळसर रंगवलेल्या, काय माहित कधीकाळी रंगवलेल्या. घर कसेबसे सावरलेले. आंगन म्हणजे उकीरडाच जणू... तेथे 20-25 कोंबड्या लपाछपी करत होत्या. समोर मोरी तेथे पडलेली खरकटी भांडी. त्यात कसलीशी हाडे. त्यावर घोंघाळणाऱ्या माशा आणि नालीतला येणारा तो घाण आणि उग्र वास. भरीसभर बाजूला खुंट्याला बांधलेली खप्पड बकरी अन् बाजूला तिचे टुणूटुणू उड्या मारणारी तीन पिल्ले.
त्याला शाळेतले दिवस आठवले. ती
जेंव्हा वर्गात यायची तेंव्हा तिची अदा बघण्यालायक असायची. स्वच्छ धुतलेला गणवेश.
दोन केलेल्या वेण्या लाल रिबीनी बांधलेल्या, नाकात छोटीसी चमकी... "हं ! हा घे चहा..." त्याची तंद्री भंग
पावली. बकरीच्या दुधाने बनविलेला चहा कान नसलेल्या कपातून तिने त्याला प्यायला
दिला. मनात इच्छा नसताना त्याने कसेबसे दोन घोट घशाखाली ढकलले. कसे काय चालू आहे
तुझं? त्याने विचारपूस केली. नकळत तिच्या कडा पाणवल्या.
कंठातून आवाज निघत नव्हता. पण कसाबसा आव्हंढा गिळून ती उद्गारली, "मी ठीक
आहे." थोड्यावेळाने हुंदका आवरल्यावर तिने विचारले, "आई-बाबा कसे आहेत?
छोटा भाऊ कसा आहे?" "सर्व क्षमकुशल
आहेत. चिंता करु नकोस." तो म्हणाला. जेंव्हापासून तिने पळून जाऊन लग्न केल
होतं. तेंव्हापासून आईला अर्धांगवायूचा झटका येऊन आंथरुणाला खिळली होती. वडलांच्या
तब्येतीत बराच फरक पडला होता. तिच्या लाडक्या छोट्या भावाने जवळपास घरात कोंडून
घेतले होते. संपूर्ण खानदान खाली मुंडी घालून वावरत होते. आत्ता कोठे वातावरण
निवळत होते. "अम्मी, अम्मी ये कौन
है" तिचा लहान मुलगा तिला विचारत होता. "बेटा... ये तुम्हारे मामा
है.." ती म्हणाली. "पर इनके माथेपे लाल तिलक कैसे?"
""तू भाग यहाँसे... जाँ बाहर खेल..." "खैर... छोडीए, बच्चा
है..." हा तर तुझा नवरा काय करतो सध्या? काय नाय
छोटामोटा धंदा करतो. दोन टायमाचं होतं. आणखी काही नको. प्रेमात पडल्यावर कराव्या
लागतात तडजोडी. तिचे खोल गेलेले डोळे, बसलेली गालफाडे, बरंच काही सांगत होते.
एकेकाळची ही सौंदर्यवती फक्त 3-4
वर्षात प्रौढ बाई वाटत होती. ते पाहून त्याचं हृदय तीळ-तीळ तुटत होतं. पण आता तो
तरी काय करु शकणार होता. फक्त परिस्थितीसमोर शरण जाणे हातात होते. देवा परमेश्वरा,
का परीक्षा घेतोस ह्या आभागी पोरीची...
तेवढ्यात पोरांचा गलाका झाला.
अब्बू आ गये... अब्बू आ गये. डोळे तारवटलेले आणि रस्त्याची लांबीरुंदी मोजत इसम
पुढ्यात आला. कसलासा गांज्यासारखा पदार्थासारखा वास त्याच्या तोंडून आला. पतीला
त्याची ओळख करुन द्यायच्या आधिच सण्णकन त्याने तिच्या कानाखाली 2-3 वाजवल्या. भेनxx, रांx, साली... मैरे पिच्छू तु यईच धंदा करती है
क्या? कोई बी ऐरेगैरे आदमी को घरमे लेती है,रुक तेरेकू हऊर
तेरे यारको सबक सिकाता हॅूं... असे म्हणत इकडे तिकडे काहीतरी वस्तू शोधायला लागला.
ती त्याच्या पायावर पडून गयावया करुन विनवत होती. तसातसा तो तिच्यावर लाथा घालत
होता. थोड्यावेळाने नशा अनावर होऊन तो तिथेच झोपला. तिने हात जोडून माफी मागितली
आणि बोलली की कृपया माझ्या घरी सांगू नकोस.. pls... pls.. pls...
आणि तो मागे वळून न
बघता पाणावलेल्या डोळ्यांनी वाटेला लागला.
अशीच तीन-चार वर्षे निघून गेली. एके दिवशी तिचा बालपणीचा वर्गमित्र परगावी कामानिमित्त गेलेला तेंव्हा त्याला एक 3 मुलांसोबत शेतकामासाठी चाललेली बाई दिसली. चेहरा थोडा ओळखीचा वाटला पण तिने पाहून न पाहिल्यासारखे केले आणि ती बाई रस्त्याने चालायला लागली. पण ह्याने तिला बरोबर ओळखलं. अरे ही तर ती xxxxx. त्याने तिला तिच्या नावाने हाक मारली. xxxxx चमकून तिने मागे बघितले. ओळख पटली होती. तिने तिला चहा पिण्यासाठी घरी चालण्याचा आग्रह केला. तो तिच्या घरी आला. घर म्हणण्यापेक्षा कोंबडीचा खुराडा बरा होता. भिंती कसल्याशा हिरवट की पिवळसर रंगवलेल्या, काय माहित कधीकाळी रंगवलेल्या. घर कसेबसे सावरलेले. आंगन म्हणजे उकीरडाच जणू... तेथे 20-25 कोंबड्या लपाछपी करत होत्या. समोर मोरी तेथे पडलेली खरकटी भांडी. त्यात कसलीशी हाडे. त्यावर घोंघाळणाऱ्या माशा आणि नालीतला येणारा तो घाण आणि उग्र वास. भरीसभर बाजूला खुंट्याला बांधलेली खप्पड बकरी अन् बाजूला तिचे टुणूटुणू उड्या मारणारी तीन पिल्ले.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा