एक चौतीस वर्षांचा माणूस समुद्रकिनारी बसलेला असतो.
त्याची मर्सिडीज कार
त्याच्या मागे पार्क केलेली असते.
एका
हातात रोलेक्सचं घड्याळ असतं.
दुसऱ्या हातात आयफोन असतो.
अंगात अरमनीचा सूट
असतो.
पायात इटालियन बूट
असतात.
गाडीत स्विस बँकेचं चेकबुक असतं.
पण
डोळ्यात अश्रू असतात.
का??????????
कारण त्याची नजर
शेजारी बाकावर बसलेल्या चार
मित्रांवर पडते जे
आपल्या एका
मित्राचा वाढदिवस साजरा करत
असतात.
तात्पर्य
: जेंव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना मिस
करता म्हणजे जेंव्हा तुम्हाला त्यांची आठवण येते तेंव्हा कुठलेच ऐश्वर्य तुमच्या अश्रूंना थांबवू शकत
नाही.
मैत्री नेहमी पैशाने नाही तर
नशीबाने मिळते.
पैशाची पूजा जरुर करा
पण
पैशाचे गुलाम बनू
नका.
माणसासाठी पैसा बनला आहे,
पैशासाठी माणूस नाही हे
नेहमी लक्षात ठेवा.
आपले मित्र हे
आपले धन
आहे.
वेळ
काढा,
भेटा,
बोला हे
प्रेमाने मिळते.
जपून ठेवा.
पुरता पुरेना ते आयुष्य,
मिळता मिळेना ते प्रेम,
जुळता जुळेना ती सोबत,
पुसता पुसेना ती आठवण,
म्हणून कालपण, आजपण आणि उद्यापण
“तुमच्यासाठी
काय
पण
!.....”
शाळेत असतं बालपण,
कॉलेजात असतं तरुणपण,
बरणीला असतं झाकण आणि
पेनाला असतं टोपण,
मित्र आहोत आपण,
म्हणून,
मित्रांसाठी कायपण…
साथ
द्या कधीपण,
उभे
राहू आम्हीपण,
तुमचे मन
हेच
आमचे सिंहासन,
आमचीपण करत
जा
आठवण,
फक्त बोलत नाही तर
करुन दाखवू,
तुमच्यासाठी काय
पण…
!!!!!
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा