गुरुवार, १७ एप्रिल, २०२५

1837. बायकांचे अकरा प्रकार

 १.) आळशी बायको : स्वतः जाऊन चहा
बनवा आणि माझ्यासाठी आणा.
२.) धमकावणारी बायको : लक्ष देऊन ऐकून
* या घरात मी राहीन किंवा तुमची आई राहील.
३.) इतिहासाची आवड असलेली बायको :
सर्व जाणून आहे मी, तुमचं खानदान कसं आहे ते.
४.) भविष्य वाचक बायको : पुढचे सात जन्म
माझ्यासारखी बायको मिळणे शक्य नाही.
५.) गोंधळलेली बायको : तुम्ही माणूस आहात
की पायजमा ?
६.) शंकेखोर बायको : इतका वेळ फोनवर
कुणाशी बोलत होता?
७.) स्वार्थी बायको : ही माझी साडी मला
माझ्या आईने माझ्यासाठी दिलेली आहे. तुमच्या बहिणींना मटकावण्यासाठी नाही.
८. )अर्थशास्त्रज्ञ बायको : कोणता खजिना
तुम्ही जमा केलेला आहे, की रोज-रोज तुम्हाला चिकन खाऊ घालू?
९.) धार्मिक बायको : देवाचे आभार माना,
माझ्यासारखी बायको मिळाली आहे.
१०.) निराश बायको : माझ्या नशिबात हेच
फुटकं भांडं लिहिलेलं होतं का?
११.) टिकाऊ बायको : मी होते म्हणून टिकले,
दुसरी कोणी असतीतर आत्तापर्यंत पळून गेली असती...😅

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...