एका मुलग्याचे एका मुलगीवर खूप प्रेम होते. मुलग्याने मुलगीला लग्नासाठी मागणी घातली. मुलगी म्हणाली, “जेवढा तुझा एका महिन्याचा पगार आहे, तेवढा माझा खर्च आहे. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करु शकत नाही.” तरीसुध्दा तो मुलगा त्या मुलगीवर मना-मनातून प्रेम करत होता.
20 वर्षानंतर दोघे योगायोगाने एका मॉलमध्ये (दुकानामध्ये) भेटतात. बोलता बोलता मुलगी म्हणाली, “ माझा नवरा आज एका मोठया कंपनीमध्ये कामाला आहे. त्याला महिन्याला 80 हजार रुपये पगार आहे. तो हुशार आहे. आता तुच सांग, मी तुझ्याबरोबर त्या दिवशी लग्न न करुन चुकीचे केले काय?” मुलग्याच्या डोळयातून पाणी येते. त्यानंतर दोघे आपल्या कामावर जायला निघतात. थोडयाच वेळात मुलगीचा नवरा तिला न्यायला येतो आणि त्या मुलगीच्या नवऱ्याची नजर त्या मुलग्यावर पडते आणि तो म्हणतो, “सर तुम्ही येथे? ” नंतर त्याने आपल्या पत्नीला सांगितले की, हे आमच्या कंपनीचे मालिक आहेत आणि त्यांची वार्षिक उलाढाल 500 कोटीची आहे. आणि सर एका मुलगीवर प्रेम करतात म्हणून त्यांनी आजपर्यंत लग्न केलेले नाही. मुलगी दु:खी झाली.
प्रेमाला समजा आणि महत्व द्या. त्याला तोलू नका. कारण प्रेम अनमोल आहे. जे लोक
खरे प्रेम करतात त्यांनी हे इतरांना नक्की सांगा. गेलेल्या काळाला कधी आठवू नकोस, नशिबात जे लिहले आहे त्याची तक्रार करु नकोस. जे व्हायचे
आहे ते होऊन
जाईल. तू उद्याच्या काळजीने आजचे हास्य वाया घालवू नकोस. हंस मरतानासुध्दा गातो आणि मोर नाचताना रडतो. हेच तर आयुष्य
आहे. दु:खाच्या रात्री झोप येत नाही आणि सुखाच्या रात्री कोण झोपत नाही.
20 वर्षानंतर दोघे योगायोगाने एका मॉलमध्ये (दुकानामध्ये) भेटतात. बोलता बोलता मुलगी म्हणाली, “ माझा नवरा आज एका मोठया कंपनीमध्ये कामाला आहे. त्याला महिन्याला 80 हजार रुपये पगार आहे. तो हुशार आहे. आता तुच सांग, मी तुझ्याबरोबर त्या दिवशी लग्न न करुन चुकीचे केले काय?” मुलग्याच्या डोळयातून पाणी येते. त्यानंतर दोघे आपल्या कामावर जायला निघतात. थोडयाच वेळात मुलगीचा नवरा तिला न्यायला येतो आणि त्या मुलगीच्या नवऱ्याची नजर त्या मुलग्यावर पडते आणि तो म्हणतो, “सर तुम्ही येथे? ” नंतर त्याने आपल्या पत्नीला सांगितले की, हे आमच्या कंपनीचे मालिक आहेत आणि त्यांची वार्षिक उलाढाल 500 कोटीची आहे. आणि सर एका मुलगीवर प्रेम करतात म्हणून त्यांनी आजपर्यंत लग्न केलेले नाही. मुलगी दु:खी झाली.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा