शनिवार, १ एप्रिल, २०२३

266. वेळेचे गणना तंत्र...

■  ७ दिवस =  १ आठवडा 
■ ४ आठवडे = १ महिना 
■ २ महिने = १ ऋतू 
■ 6 ऋतू = 1 वर्ष ,
■ 100 वर्ष = 1 शताब्दी
■ 10 शताब्दी = 1 सहस्राब्दी  = 1,000 वर्षे. 
■ 432 सहस्राब्दी = 1 युग = 4,32,000 वर्षे.
■ 2 युग = 1 द्वापर युग  = 8,64,000 वर्षे.
■ 3 युग = 1 त्रैता युग  =  12,96,000 वर्षे.
■ 4 युग = सत्ययुग  = 17,28,000 वर्षे.
■ सतयुग + त्रेतायुग + द्वापरयुग + कलियुग = 1 महायुग = 43,20,000 वर्षे 
■ 72 महायुग = मनवन्तर  = 31,10,40,000 वर्षे 
■ 1000 महायुग = 1 कल्प = 4,32,00,00000 वर्षे 
■ 1 नित्य प्रलय = 1 महायुग = 43,20,000 वर्षे  (पृथीवर जीवनाचा अंत आणि पुन्हा प्रारंभ)
■ 1 नैमितिका प्रलय = 1 कल्प  =  4,32,00,00,000 वर्षे (देवांचा अंत आणि जन्म )
■ महालय  = 730 कल्प  = 31,53,60,00,00,000 वर्षे (ब्रह्मदेव यांचा अंत आणि पुन्हा जन्म)
          संपूर्ण विश्वाचे सर्वात मोठे आणि वैज्ञानिक वेळेचे गणना तंत्र हे आहे जे आपल्या भारत देशामध्ये बनवलेले आहे. हा आपला भारत देश आहे ज्याच्यावर आपल्याला अभिमान आहे.  

दोन  लिंग : पुरुष आणि स्त्री.
दोन  पक्ष : शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष.
दोन पूजा : वैदिकी आणि तांत्रिकी (पुराणाप्रमाणे).
दोन अयन : उत्तरायन आणि  दक्षिणायन.

तीन देव : ब्रह्मा, विष्णु, महेश (शंकर).
तीन देवी  : महा सरस्वती, महा लक्ष्मी, महा गौरी.
तीन लोक : पृथ्वी, आकाश, पाताळ.
तीन गुण : सत्वगुण, रजोगुण, तमोगुण.
तीन अवस्था : स्थायू, द्रव आणि वायू. 
तीन स्तर  : सुरवात, मध्य आणि शेवट. 
तीन अवस्था : लहानपण, तरुणपण आणि म्हातारपण. 
तीन रचना : देव, राक्षस आणि मनुष्य.
तीन अवस्था : जिवंत, मृत आणि बेशुद्ध. 
तीन काळ : भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ.
तीन नाड़ी : इडा, पिंगला, सुषुम्ना.
तीन वेळ : सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. 
तीन शक्ति : इच्छाशक्ति, ज्ञानशक्ति, क्रियाशक्ति.

चार धाम : बद्रीनाथ, जगन्नाथ पुरी, रामेश्वरम्, द्वारका.
चार मुनि : सनत, सनातन, सनंद, सनत कुमार.
चार वर्ण : ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र.
चार निति : साम, दाम, दंड, भेद.
चार वेद : सामवेद, ॠग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद.
आई, बहीण, बायकोआणि मुलगी. 
चार युग : सत्ययुग, द्वापर युग, त्रेतायुग, कलयुग.
चार वेळ : सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र. 
चार अप्सरा : उर्वशी, रंभा, मेनका, तिलोत्तमा.
चार गुरु : आई, वडील,  शिक्षक, आध्यात्मिक गुरु.
चार प्राणी : जलचर, थलचर, नभचर, उभयचर.
चार जीव : अण्डज, पिंडज, स्वेदज, उद्भिज.
चार वाणी : ओम्कार्, अकार्, उकार, मकार.
चार आश्रम : ब्रह्मचर्य, ग्राहस्थ, वानप्रस्थ, सन्यास.
चार भोज्य : खाद्य, पेय, लेह्य, चोष्य.
चार पुरुषार्थ : धर्म, अर्थ, काम, मोक्ष.
चार वाद्य : तत्, सुषिर, अवनद्व, घन.

पाच तत्व : पृथ्वी, अग्नी, पाणी, हवा आणि आकाश. 
पाच देवता : गणेश, दुर्गा, विष्णु, शंकर, सुर्य.
पाच  ज्ञानेन्द्रिय : डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा. 
पाच कर्म : रस, रुप, गंध, स्पर्श, ध्वनि.
पाच बोटे :  अंगठा, तर्जनी, मधले बोट, अनामिका, कनिष्ठा. 
पाच पूजा उपचार : गंध, पुष्प, धुप, दीप, नैवेद्य.
पाच अमृत : दूध, दही, लोणी, मध आणि साखर. 
पाच प्रेत : भूत, पिशाच, वैताल, कुष्मांड, ब्रह्मराक्षस.
पाच चव : खारट, तिखट, आंबट, गोड  आणि कडू. 
पाच वायु : प्राण, अपान, व्यान, उदान, समान.
पाच वटवृक्ष : सिद्धवट (उज्जैन), अक्षयवट (Prayagraj), बोधिवट (बोधगया), वंशीवट (वृंदावन), साक्षीवट (गया)।
पाच पत्ते : आंबा, पिंपळ, अशोक, बरगद, गूलर.
पाच कन्या : अहिल्या, तारा, मंदोदरी, कुंती, द्रौपदी.

सहा  ॠतु : शीत, ग्रीष्म, वर्षा, शरद, वसंत, शिशिर.
सहा अभ्यासाचे प्रकार :  शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छन्द, ज्योतिष.
सहा कर्म : देवपूजा, गुरु उपासना, स्वाध्याय, संयम, तप, दान.
सहा दोष : काम, क्रोध, गर्व, लालची, मोह, आळस..

सात छंद : गायत्री, उष्णिक, अनुष्टुप, वृहती, पंक्ति, त्रिष्टुप, जगती.
सात स्वर : सा, रे, ग, म, प, ध, नि.
सात सुर : षडज्, ॠषभ्, गांधार, मध्यम, पंचम, धैवत, निषाद.
सात चक्र : सहस्त्रार, आज्ञा, विशुद्ध, अनाहत, मणिपुर, स्वाधिष्ठान, मुलाधार.
सात वार : रवि, सोम, मंगल, बुध, गुरु, शुक्र, शनि.
सात मातीचे प्रकार  : गौशाला, घुड़साल, हाथीसाल, राजद्वार, बाम्बी ची माती , नदी संगम, तलाव.
सात महाद्वीप : जम्बुद्वीप (एशिया), प्लक्षद्वीप, शाल्मलीद्वीप, कुशद्वीप, क्रौंचद्वीप, शाकद्वीप, पुष्करद्वीप
सात ॠषि : वशिष्ठ, विश्वामित्र, कण्व, भारद्वाज, अत्रि, वामदेव, शौनक
सात ॠषि : वशिष्ठ, कश्यप, अत्रि, जमदग्नि, गौतम, विश्वामित्र, भारद्वाज.
सात धातु (शारीरिक) : रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, वीर्य.
सात रंग : तांबड़ा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, जांभळा. 
सात पाताल : अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, पाताल.
सात पुरी : मथुरा, हरिद्वार, काशी, अयोध्या, उज्जैन, द्वारका, कांची.
सात धान्य : गहू, उडीद, हरभरा, तांदूळ, मूग, ज्वारी, बाजरी. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...